Petrol Diesel Rate Saam Tv
बिझनेस

Petrol Diesel Rate: पुण्यात सीएनजीचे दर वाढले; तुमच्या शहरात पेट्रोल डिझेलच्या आजच्या किंमती काय?

Petrol Diesel Rate Today: काल पुण्यात सीएनजीचे दर वाढले. दरम्यान, त्याचा पेट्रोल डिझेलच्या किंमतीवर काहीच परिणाम झालेला नाही. महाराष्ट्रातील पेट्रोल डिझेलचे दर किती?

Siddhi Hande

पुण्यात सीएनजीचे दर वाढले

पेट्रोल डिझेलवर काय परिणाम झाला?

तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेलचे दर काय?

वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सीएनजीच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. पुण्यात सीएनजीचे दर वाढले आहेत. पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि हिंजवडी परिसरात सीएनजीचे दर वाढले आहे. प्रति किलोमागे २ रुपयांनी वाढ झाली आहे. काल रात्रीपासून हे नवीन दर लागू झाले आहेत. फक्त पुण्यात सीएनजीचे दर वाढले आहे. दरम्यान, सीएनजीचे दर वाढले आहेत परंतु त्याचा पेट्रोल डिझेलच्या किंमतीवर परिणाम झालेला नाही. पेट्रोल डिझेलचे दर स्थिर आहेत.

रोज सकाळी इंधन कंपन्या पेट्रोल डिझेलचे नवे दर जाहीर करत असतात. महाराष्ट्रात पेट्रोल डिझेलच्या दरात फार काही बदल झालेला नाही. पेट्रोल डिझेलचे दर गेल्या अनेक महिन्यांपासून स्थिर आहेत. मात्र, भविष्यात पेट्रोल डिझेलचे दर वाढण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रातील पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Rate In Maharashtra)

मुंबईत पेट्रोलचे दर १०३.५४ रुपये प्रति लिटर तर डिझेलचे दर ९०.०३ रुपये प्रति लिटर

पुण्यात पेट्रोलचे दर १०३.९९ रुपये प्रति लिटर तर डिझेलचे दर ९०.५२ रुपये प्रति लिटर

ठाण्यात पेट्रोलचे दर १०४.३७ रुपये प्रति लिटर तर डिझेलचे दर ९०.८६ रुपये प्रति लिटर

सोलापूरात पेट्रोलचे दर १०४.७५ रुपये प्रति लिटर तर डिझेलचे दर ९१.२८ रुपये प्रति लिटर

साताऱ्यात पेट्रोलचे दर १०५.१३ रुपये प्रति लिटर तर डिझेलचे दर ९१.६२ रुपये प्रति लिटर

नाशिकमध्ये पेट्रोलचे दर १०४.५० रुपये प्रति लिटर तर डिझेलचे दर ९१.०२ रुपये प्रति लिटर

नागपूरमध्ये पेट्रोलचे दर १०४.३८ रुपये तर डिझेलचे दर ९०.०३ रुपये प्रति लिटर

छत्रपती संभाजी नगरमध्ये पेट्रोलचे दर १०५.०९ रुपये प्रति लिटर तर डिझेलचे दर ९१.५८ रुपये प्रति लिटर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Scam : राज्यपालांच्या PA च्या नावाने रेल्वेच्या VVIP तिकिटांचा घोटाळा! 'लोकभवन'च्या बनावट लेटरहेडचा वापर; ७ जणांना अटक

PF Transfer : जुनं PF खाते बंद झालं? EPFO च्या नव्या पोर्टलमुळे अडकलेले पैसे, Active UAN मध्ये ट्रान्सफर करणं झाले जास्त सोपं

Maharashtra News Live Update:भिवंडी इमारत दुर्घटना; मुख्यमंत्री फडणवीसांची घटनास्थळी पाहणी, महापालिका आयुक्तांना तातडीच्या कारवाईचे आदेश

Lung cancer: तरूणांच्या शरीरात गपचूप घर करतो फु्फ्फुसांचा कॅन्सर; सुरुवातीची 5 लक्षणं वेळीच ओळखा

Vaidehi Parshurami: जांभळी साडी, नाकात नथ अन् कपाळावर चंद्रकोर; वैदेही परशुरामीचा मराठमोळा अंदाज

SCROLL FOR NEXT