Petrol Diesel Price Saam Tv
बिझनेस

Petrol Diesel Price : गणेश चतुर्थीच्या दिवशी पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर; वाचा तुमच्या शहरातील आजचा इंधनाचा भाव

Petrol Diesel Price Today 7th September 2024: राज्यात रोज सकाळी पेट्रोल डिझेलचे नवे दर जाहीर होत असतात. आज गणेश चतुर्थीच्या दिवशी पेट्रोल डिझेलच्या भावात कोणताही बदल झालेला नाही.

Siddhi Hande

आज राज्यात गणेशोत्सावाला सुरुवात झाली आहे. गणोशोत्सवाच्या काळात अनेकजण गावी जाण्याचा प्लान करतात. काही लोक गावी गेले असतील. त्यामुळे खासगी वाहनांचा वापर जास्त प्रमाणात होतो. खासगी वाहनांचा वापर करताना पेट्रोल डिझेलसाठी पैसे मोजावे लागतात.चला तर मग जाणून घेऊया तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेलचे भाव.

राज्यात पेट्रोल डिझेलचे भाव हे रोज सकाळी पेट्रोलियम कंपन्या ठरवतात. पेट्रोल डिझेलचे भाव गेल्या अनेक दिवसांपासून स्थिर आहेत. पेट्रोल डिझेलचे भाव हे आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमतीवर अवलंबून असतात.

महाराष्ट्रातील पेट्रोल डिझेलचे भाव

मुंबई

पेट्रोल १०३.४४ रुपये/प्रति लिटर तर डिझेल ८९.९७ रुपये/प्रति लिटर

पुणे

पेट्रोल १०३.७८ रुपये/प्रति लिटर तर डिझेल ९०.२९ रुपये/प्रति लिटर

नाशिक

पेट्रोल १०४.४३ रुपये/प्रति लिटर तर डिझेल ९०.९५ रुपये/प्रति लिटर

नागपूर

पेट्रोल १०३.९४ रुपये/प्रति लिटर तर डिझेल ९०.५१ रुपये/प्रति लिटर

कोल्हापूर

पेट्रोल १०५.३६ रुपये/प्रति लिटर तर डिझेल ९१.८७ रुपये/प्रति लिटर

छत्रपती संभाजी नगर

पेट्रोल १०४.३४ रुपये/प्रति लिटर तर डिझेल ९०.८६ रुपये/प्रति लिटर

महानगरांमधील पेट्रोल डिझेलचे भाव

नवी दिल्ली

पेट्रोल ९४.७२ रुपये/प्रति लिटर तर डिझेल ८७.६२ रुपये/प्रति लिटर

कोलकाता

पेट्रोल १०४.९५ रुपये/प्रति लिटर तर डिझेल ९१.७६ रुपये/प्रति लिटर

चेन्नई

पेट्रोल १००.७५ रुपये/प्रति लिटर तर डिझेल ९२.३४ रुपये/प्रति लिटर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vande Bharat Train Accident : मुंबईहून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा अपघात कसा घडला? कारण आलं समोर

Gold and Silver Prices: चांदी चकाकली! चांदीच्या दरात ३,५०० रुपयांची वाढ, सोनंही महागलं

LPG Cylinder Booking Rules: १ मे पासून एलपीजी बुकिंगचे नियम बदलणार, सिलिंडर डिलीव्हरीतही बदल होणार?

पोपट आता पाळीव नाही तर ‘वन्यजीव, 10 वर्षांच्या लढाईनंतर शेतकऱ्याला न्याय

अपात्र लाडकींचा आकडा 26 लाख? बोगस लाभार्थ्यांकडून 165 कोटी वसूल करणार, 30 एप्रिलपर्यंत ई-केवायसीची मुदत

SCROLL FOR NEXT