Petrol Diesel Price Saam Tv
बिझनेस

Petrol Diesel Price: देशासह राज्यात पेट्रोल डिझेलचे दर जाहीर; तुमच्या शहरातील इंधनाचे भाव काय?

Siddhi Hande

देशभरात पेट्रोल डिझेलचे रोज नवे दर जाहीर होत असतात. पेट्रोल डिझेलचे दर हे रोज बदलत असतात. गेल्या अनेक दिवसांपासून पेट्रोल डिझेलचे दर स्थिर आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून पेट्रोलचे दर शंभरीपार आहेत. त्यामुळे वाहनधारकांच्या खिशाला फटका बसत आहे.

राज्यात प्रत्येक शहरात पेट्रोल डिझेलचे दर वेगवेगळे असतात. प्रत्येक शहरात पेट्रोल डिझेलवर वेगवेगळे कर लादले जातात. त्यामुळेच पेट्रोलच्या किंमती बदलत असतात. जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेलचे भाव.

महाराष्ट्रातील पेट्रोल डिझेलचे दर

मुंबईत पेट्रोलचे दर १०३.४४ रुपये आहे तर डिझेलची किंमत ८९.९७ रुपये आहे.पुण्यात पेट्रोलची किंमत १०४.०८ रुपये आहे तर डिझेलची किंमत ९०.६१ रुपये आहे. नाशिकमध्ये पेट्रोल १०४.४६ रुपये प्रति लिटरवर विकले जात आहे तर डिझेलची किंमत ९०.९८ रुपये आहे. नागपूरमध्ये पेट्रोलची किंमत १०३.९६ रुपये आहे तर डिझेलची किंमत ९०.५२ रुपये आहे.कोल्हापूरमध्ये पेट्रोल १०४.६१ रुपयांवर विकले जात आहे तर डिझेलची किंमत ९१.१५ रुपये आहे. छत्रपती संभाजी नगरमध्ये पेट्रोलची किंमत १०५.१२ रुपये आहे तर डिझेलची किंमत ९१.६२ रुपये आहे.

महानगरांमधील पेट्रोल डिझेलचे भाव

दिल्लीत पेट्रोलची किंमत ९४.७२ रुपये आहे तर डिझेलची किंमत ८७.६२ रुपये आहे. कोलकातामध्ये पेट्रोल १०४.९५ रुपये प्रति लिटरवर विकले जात आहे तर डिझेलची किंमत ९१.९६ रुपये आहे. चेन्नईत पेट्रोलची किंमत १००.७५ रुपये आहे तर डिझेलची किंमत ९२.३४ रुपये आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalna Accident : जालन्यात एसटी बस आणि ट्रक अपघातात आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारे PHOTO पाहा

Chandrakant Patil News : खडसेंमुळेच राजकारणाचा स्तर खाली घसरलाय; आमदार चंद्रकांत पाटील यांचा आरोप

Metro Ticket Booking: मेट्रोच्या तिकीटासाठी रांगेत उभं राहायची गरज नाही; काही मिनिटात ऑनलाइन तिकीट काढा

Maharashtra News Live Updates: दोन हजारांची लाच मागणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाला अटक

Mahayuti News : महायुतीच्या पहिल्या यादीचा मुहूर्त ठरला, 40 उमेदवारांची घोषणा?

SCROLL FOR NEXT