Dahi Handi 2024 : दहीहंडीनिमित्त मुंबई पोलिसांनी जारी केले कडक आदेश

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

गोकुळाष्टमी

येत्या सोमवारी(ता.२६ऑगस्ट) गोकुळाष्टमी साजरी करण्यात येणार आहे.

Gokulashtami | Google

मुंबई पोलिस

गोकुळाष्टमीनिमित्ताने सध्या मुंबई पोलिसांकडून याबाबत आदेश अन् नियम जारी करण्यात आले आहेत.

Mumbai Police | Google

जाणून घ्या आदेश

चला तर जाणून घेऊयात काय आहेत आदेश?

Know Commands | Google

घोषणा किंवा अश्लील गाणी

सार्वजनिकरित्या अश्लील शब्दांचे उच्चार किंवा घोषणा किंवा अश्लील गाणी गाणे

Slogans or Obscene Songs | Google

चिन्हे, फलक

हातवारे किवा नक्कल प्रस्तुतीकरणांचा वापर आणि तयार प्रतिमा, चिन्हे, फलक, किंवा इतर कोणत्याही वस्तू किंवा गोष्टींचे प्रदर्शन किंवा प्रसार करणे.

Use of signs, signs | Google

नागरिकांवर

पादचाऱ्यांवर रंगीत पाणी किंवा फवारे, रंग किंवा पावडर फवारणे किंवा फेकणे

On Citizens | Google

फुगे फेकने

रंगीत किंवा साध्या पाण्याने किंवा कोणत्याही द्रवाने भरलेले फुगे तयार करणे किंवा फेकणे.

Balloon Throwing | Google

NEXT: श्रावणातील संकष्टी चतुर्थीची पूजा कशी करावी? जाणून घ्या योग्य पद्धत...

Sankashti Chaturthi 2024 | yandex
येथे क्लिक करा...