Petrol Diesel Price Saam Tv
बिझनेस

Petrol Diesel Price: पेट्रोल डिझेलचे दर वाढले की कमी झाले? वाचा तुमच्या शहरातील आजचे नवे भाव

Petrol Diesel Price Today 16th July 2025: पेट्रोल डिझेलच्या दरात गेल्या अनेक दिवसांपासून फार काही बदल झालेले नाहीत. आज पेट्रोल डिझेलचे दर स्थिर आहे.

Siddhi Hande

देशात अनेकजण रोज स्वतः च्या खाजगी वाहनांचा वापर करतात. काही जण कॅब बुक करतात. तर काही ऑफिसला जाणारे कर्मचारी किंवा विद्यार्थी बाईकने प्रवास करतात. यासाठी तुम्हाला पेट्रोल- डिझेलचा वापर करावा लागतो. सध्या महागाई इतकी वाढतेय की, पेट्रोल डिझेलचे दरदेखील अनेकदा वाढत आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांचं महिन्याचं बजेट कोलमडतं. रोज सकाळी इंधन कंपन्या पेट्रोल डिझेलचे नवे दर जाहीर करत असतात.

पेट्रोल डिझेलचे दर हे कच्च्या तेलाच्या किंमतीवर अवलंबून असतात. क्रूड ऑइलच्या किंमती वाढल्या की आपोआप पेट्रोल डिझेलच्या किंमती वाढतात.परंतु आज पेट्रोल डिझेलचे भाव स्थिर आहेत. जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे पेट्रोल डिझेलचे भाव.

महानगरांमधील पेट्रोल डिझेलचे भाव (Petrol Diesel Price Today)

गुडरिटर्न्सच्या वृत्तानुसार मुंबई (Mumbai)

पेट्रोल १०३. ५० रुपये प्रति लिटर /डिझेल ९०.०३ रुपये प्रति लिटर

दिल्ली

पेट्रोल ९४.७७ रुपये प्रति लिटर /डिझेल ८७.६७ रुपये प्रति लिटर

कोलकत्ता

पेट्रोल १०५.४१ रुपये प्रति लिटर /डिझेल ९२.०२ रुपये प्रति लिटर

चेन्नई

पेट्रोल १००.९० रुपये प्रति लिटर /डिझेल ९२.४८ रुपये प्रति लिटर

महाराष्ट्रातील पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price In Maharashtra)

पुणे (Pune)

पेट्रोल १०४.१९ रुपये प्रति लिटर /डिझेल ९०.७१ रुपये प्रति लिटर

ठाणे (Thane)

पेट्रोल १०३. ६४ रुपये प्रति लिटर /डिझेल ९०.१६ रुपये प्रति लिटर

सातारा

पेट्रोल १०४.७४ रुपये प्रति लिटर /डिझेल ९१.२७ रुपये प्रति लिटर

सांगली

पेट्रोल १०४.०२ रुपये प्रति लिटर /डिझेल ९०.५९ रुपये प्रति लिटर

नागपूर

पेट्रोल १०४.०० रुपये प्रति लिटर /डिझेल ९०.५७ रुपये प्रति लिटर

कोल्हापूर

पेट्रोल १०५.४२ रुपये प्रति लिटर /डिझेल ९१.९३ रुपये प्रति लिटर

छत्रपती संभाजी नगर

पेट्रोल १०५.५० रुपये प्रति लिटर /डिझेल ९२.०३ रुपये प्रति लिटर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कार्तिकीच्या निमित्ताने चंद्रभागा स्नानासाठी भाविकांची मोठी गर्दी

Maharashtra Elections : एकनाथ शिंदे महायुतीचा वाघ, म्हणूनच लांडगे,कोल्हे,मांजरी..; शिवसेना आमदाराचा विरोधकांवर हल्लाबोल

Jio Special Offer: वाह! २०० रुपयांपेक्षा कमी किमतीत १० OTT प्लॅटफॉर्म्स मोफत

Local Body Election : बुधवारपासून राज्यात आचारसंहिता, महायुतीच्या मंत्र्याने निवडणुकीचं वेळापत्रकच सांगितलं

Kartiki Ekadashi : एकनाथ शिंदेंकडून विठ्ठल-रखुमाईची महापूजा संपन्न, नांदेडच्या दाम्पत्याला शासकीय महापूजेचा मान

SCROLL FOR NEXT