Today's Petrol and Diesel Prices For Mumbai, Pune and Main Cities in Maharashtra Saam TV
बिझनेस

Petrol Diesel Price Today : कच्च्या तेलाच्या किंमती घसरल्या; वाचा महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल कितीने स्वस्त झालं

Petrol Diesel Price (7 June 2024) : मुंबईत पेट्रोल १०४.२१ रुपये लिटरने विकलं जात आहे. तर डिझेलचा दर ८७.६२ रुपये प्रति लिटर आहे.

Ruchika Jadhav

बऱ्याच दिवसांपासून कच्च्या तेलाच्या किंमतीत काहीच बदल झालेला नाही. मात्र आज ७ जून २०२४ रोजी कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये काहीसा बदल झाला आहे. कच्च्या तेलाच्या किंमतींवरून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ठरवल्या जातात. त्यामुळे आज कच्च्या तेलाच्या किंमतीमधील बदल आणि पेट्रोल-डिझेलच्या किंमती काय आहेत ते जाणून घेऊ.

कच्च्या तेलाच्या किंमती

गेल्या महिन्याभरापासून कच्च्या तेलाची किंमत ८० डॉलर प्रति बॅरल इतकी आहे. तर आज जागतीक बाजारात ब्रेंट क्रूड ७९.८२ डॉलर प्रति बॅरल असल्याचं समजलंय. तसेच WTI क्रूड ७५.५१ प्रति बॅरल आहे. कच्च्या तेलाच्या किंमतीत थोडा बदल झाला असला तरी देखील भारतातील पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये काहीच बदल झालेला नाही.

पेट्रोल- डिझेलच्या किंमती

आज नवी दिल्लीत पेट्रोलची किंमत ९४.७२ रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेलचा दर ८७.६२ रुपये आहे. मुंबईत पेट्रोल १०४.२१ रुपये लिटरने विकलं जात आहे. तर डिझेलचा दर ८७.६२ रुपये प्रति लिटर आहे. कोलकातामध्ये पेट्रोलची किंमत प्रति लिटर १०३.९४ रुपये आहे प्रति लिटर आहे. तर कोलकात्यात डिझेलची किंमत ९०.७६ रुपये प्रति लिटर असल्याचं समजलंय. यासह चेन्नईमध्ये पेट्रोलची किंमत १००.७५ रुपये प्रति लिटर आहे. तसेच चेन्नईमध्ये डिझेलची किंमत ९२.३४ रुपये प्रति लिटर इतकी किंमत आहे.

महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलच्या किंमती

अहमदनगर

पेट्रोल-१०४.८८

डिझेल - ९१.३९

अकोला

पेट्रोल - १०४.०५

डिझेल - ९०.६२

पुणे

पेट्रोल - १०३.८८

डिझेल - ९०.४१

ठाणे

पेट्रोल - १०३.८९

डिझेल - ९०.४०

यवतमाळ

पेट्रोल - १०४.९५

डिझेल - ९१.४८

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalgaon : मासे पकडणे बेतले जीवावर; पाय घसरून तलावात पडल्याने तरुणाचा बुडून मृत्यू

Appendix: अपेडिंक्स कॅन्सरची सुरुवातीची लक्षणे कोणती? वेळीच घ्या काळजी

Google Gemini चा वापर करून रेट्रो स्टाईल फोटो कसा बनवायचा?

ITR भरण्याची मुदत सरकारने एका दिवसाने वाढवली, पण ३१ डिसेंबरपर्यंतही भरु शकता इनकम टॅक्स रिटर्न्स

Meghalaya Politics : भाजपला सर्वात मोठा धक्का? अचानक सरकारमधील ६६ टक्के मंत्र्यांचे राजीनामे, मेघालयातील राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT