Oppo A3 5G  SAAM TV
बिझनेस

Oppo A3 5G : सुपर डील! वीस हजाराच्या आत मिळेल सुपर डुपर फीचर्ससह 50MP कॅमेरा असलेला स्मार्टफोन

Smartphone Specifications : Oppo ने नुकताच स्मार्टफोन लाँच केला आहे. हा फोन त्याच्या भन्नाट फीचर्ससह बाजारात उपलब्ध आहे. याची किंमत काय? सविस्तर माहिती जाणून घ्या.

Shreya Maskar

Oppo ने नुकताच बाजारात नवीन 5G स्मार्टफोन लाँच केला आहे. 6GB रॅमसोबत या स्मार्टफोनमध्ये 50 मेगापिक्सेल कॅमेरा देखील आहे. Oppo A3 5G हा बजेट फ्रेंडली स्मार्टफोन म्हणून बाजारात लाँच करण्यात आला आहे.

स्मार्टफोनचे वैशिष्ट्ये

  • 6.67 इंच LCD स्क्रीन

  • 120 Hz चा डिस्प्ले रिफ्रेश दर देतो.

  • मीडियाटेक डाइमेंशन 6300 Soc चिपसेट प्रोसेसर आहे.

  • ग्राफिक्ससाठी फोनमध्ये Mali-G57 GPU आहे.

  • 6GB LPDDR4X रॅम सोबत 6GB रॅम विस्तार

  • 128GB eMMC 5.1 इंटरनल स्टोरेज

  • मायक्रोएसडी कार्ड स्लॉट

  • सेल्फीसाठी स्मार्टफोनमध्ये 5MP फ्रंट कॅमेरा

  • LED फ्लॅशसह 50MP चा प्राइमरी

  • Color OS 14 ऑपरेटिंग सिस्टम

  • 5,100mAh बॅटरी, ही बॅटरी 45W SuperVOOC फास्ट चार्जिंग सपोर्ट

  • साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर

  • फेस अनलॉक ड्युअल-सिम

  • वाय-फाय यूएसबी टाइप सी

स्किंमत किती?

कंपनीने Oppo A3 5G ची किंमत 15,999 रुपये ठेवली आहे. कंपनीने हा स्मार्टफोन ओशन ब्लू आणि नेब्युला रेड अशा दोन रंगांमध्ये बाजारात आणला आहे. ऑनलाइन मोबाईल विकत घेतल्यास तुम्हाला पैशांमध्ये सुट मिळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahihandi 2025 : दहीहंडीमध्ये २ गोविंदाचा मृत्यू; ९५ जण जखमी, कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती जण अॅडमिट, जाणून घ्या

Mumbai Lake Water Level : मुंबईकरांसाठी खूशखबर! तुळशी तलाव ओव्हरफ्लो, ७ तलावात किती पाणीपुरवठा?

Konkan Railway: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; रेल्वेनं घेतला मोठा निर्णय

Ajit Pawar Rohit Pawar : अजित पवार विरूद्ध रोहित पवार, दादांचा पुतण्याला दम

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; आणखी एका गोविंदाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT