Imported Scotch bottles on shelves—now expected to be sold at significantly lower prices after India-UK trade deal. Saam Tv
बिझनेस

विदेशी दारु होणार स्वस्त? स्कॉच, व्हिस्कीचा टॅक्स थेट निम्मा

Imported Scotch to Be Cheaper in India: मद्यप्रेमींसाठी हा एक ‘ब्रँडेड’ सुखद धक्का.. स्कॉचचा पेग आता तुमच्या खिशाला परवडणारा ठरणार आहे. तो कसा?

Snehil Shivaji

गटारीच्या मुहूर्तावर मद्यप्रेमींसाठी खुशखबरयं.. इंपोर्टेड स्कॉच स्वस्त झालीये. आता घरबसल्या ब्रिटनची विदेशी स्कॉच खिशाला परवडणाऱ्या दरात मिळणारेय. मद्याच्या दरानं टेन्शन वाढवलेल्या मद्यप्रेमींना मोदींनी मोठा दिलासा दिलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यादरम्यान भारत ब्रिटन एफटीए करारा झाला आहे. या कराराचा एक भाग म्हणून स्कॉच आणि व्हिस्कीच्या मद्यावरील कर थेट निम्म्याने कमी झाला आहे.

सध्या या दारुवर 150% आयात कर

पहिल्या टप्प्यात आयात कर 75% कमी

10 वर्षांत 40% पर्यंत करात कपात

भारत ही मद्य क्षेत्रातील जगातील तिसरी बाजारपेठ आहे. देशांतर्गत विदेशी मद्याला मोठी मागणीये. त्यामुळे करावरील कपात मद्यप्रेमींसाठी मोठा दिलासा देणारी नक्कीच ठरेल. यामुळे देशात मोठी गुंतवणूक येईल असा दावाही करण्यात आलाय. मात्र विदेशी दारुचे दर परवडत नसतांना अनेकांनी देशीला आपलीशी केलेलं असतांना अनेक देशी दारुचे ब्रँण्ड बाजारात आलेत होते मात्र या करारामुळे ब्रॅण्ड टिकवण्यासाठी त्यांना तीव्र स्पर्धेला सामोरे जावं लागेल हे ही तितकंच खरय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Natural Hair Care: केस खूप गळतायेत? मग घरच्या घरी बनवा नैसर्गिक हा हेयर मास्क, मिळवा चमकदार केस

Woolen Clothes: थंडीत लोकरीच्या कपड्यांना दुर्गंधी येतेय? फॉलो करा 'या' घरगुती टिप्स

आईच्या साडीनं मुलानं आयुष्याचा दोर कापला; सातवीतल्या विद्यार्थ्यानं उचललं टोकाचं पाऊल

Health Tips : सकाळी नाश्ता करणे गरजेचे आहे की नाही? संशोधनातून समोर आली नवीन माहिती

Rohit Sharma-Virat Kohli : 'रो-को'ला ब्रेक! रोहित शर्मा, विराट कोहलीचं कमबॅक लांबणीवर, मोठी अपडेट आली

SCROLL FOR NEXT