Complete List Long Weekend In 2024 Saam tv
बिझनेस

Long Weekend In 2024: २०२४ मध्ये सुट्ट्यांचा पाऊस! वर्षभर घ्या फिरण्याचा आनंद, आतापासून करा विकेंडचे नियोजन

कोमल दामुद्रे

Full List Of Long Weekend 2024 :

नवीन वर्ष सुरु होण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. प्रत्येकजण नवीन वर्षाची आतुरतेने वाट पाहात असला तरी अनेकांना वेध लागतात ते सुट्टीचे. पुढच्या वर्षी फिरायला कुठे जायचे यासाठी अनेक जण आतापासूनच प्लानिंग करत असतात.

अशातच येत्या वर्षभरात बरेच लाँग विकेंड असणार आहे. जानेवारी महिन्यात सलग तीन दिवस सुट्टया आहेत, तर ऑगस्टमध्ये दोन सुट्टया (Holiday). पाहूया येत्या वर्षातील सुट्ट्यांची यादी

नवीन वर्षातील लाँग विकेंडची लिस्ट

1. जानेवारी

१ जानेवारी - नववर्षाभिनंदन

डिसेंबर 30-31, 2023: शनिवार-रविवार

१५ जानेवारी (सोमवार): मकर संक्रांती, पोंगल

१३-१४ जानेवारी: शनिवार-रविवार

२६ जानेवारी- प्रजासत्ताक दिन (Republic Day)

२७-२८ जानेवारी शनिवार - रविवार

जानेवारी महिन्यात तुम्हाला येथे तीन दिवसांचा लाँग वीकेंड मिळेल.

2. मार्च

८ मार्च - महाशिवरात्री

९-१० मार्च शनिवार- रविवार

२५ मार्च - होळी

२३- २४ मार्च शनिवार- रविवार

२९ मार्च - गुड फ्रायडे

३० - ३१ मार्च शनिवार- रविवार

मार्च महिन्यात अनेक लाँग वीकेंड येत आहेत. या महिन्यात तीन ट्रिप प्लान करु शकतो.

3. एप्रिल, २०२४

११ एप्रिल (गुरुवार): ईद

मार्च १३-१४ शनिवार-रविवार

या महिन्यात तुम्हाला लाँग वीकेंड येत आहेत. तुम्ही तामिळनाडू, उत्तराखंडची ट्रिप (Trip) एक्सप्लोर करु शकता.

4. मे २०२४

२३ मे - बुद्ध पौर्णिमा

२५ - २६ मे - शनिवार - रविवार

5. जून, २०२४

१७ जून (सोमवार): बकरी ईद

१५-१६ जून- शनिवार-रविवार

6. ऑगस्ट, २०२४

१५ ऑगस्ट (गुरुवार): स्वातंत्र्य दिन

१७-१८ ऑगस्ट: शनिवार-रविवार

१९ ऑगस्ट (सोमवार): रक्षाबंधन

२६ ऑगस्ट (सोमवार): जन्माष्टमी

२४-२५ ऑगस्ट: शनिवार-रविवार

7. सप्टेंबर, २०२४

५ सप्टेंबर (गुरुवार): ओणम

७ सप्टेंबर (शनिवार): गणेश चतुर्थी

८ सप्टेंबर: रविवार

8. ऑक्टोबर, 2024

१० ऑक्टोबर (गुरुवार): महाष्टमी

११ ऑक्टोबर (शुक्रवार): महानवमी

१२ ऑक्टोबर (शनिवार): दसरा

१३ ऑक्टोबर : रविवार

9. नोव्हेंबर, 2024

१ नोव्हेंबर (शुक्रवार): दिवाळी

२ नोव्हेंबर (शनिवार) : गोवर्धन पूजा

३ नोव्हेंबर (रविवार) : भाऊबीज

१५ नोव्हेंबर (शुक्रवार): गुरु नानक जयंती

१६-१७ नोव्हेंबर: शनिवार-रविवार

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Crime: मुंबईत १३ वर्षीय मुलावर शौचालयात लैंगिक अत्याचार; मुलुंड परिसरातील धक्कादायक प्रकार

Jasprit Bumrah: नाद करा पण बुमराहचा कुठं.. चेंडू सोडण्याच्या प्रयत्नात बांगलादेशी फलंदाजाची दांडी गुल- VIDEO

Smell Free Shoes Tips : बुटांचा खराब वास येत आहे? या टिप्सने दुर्गंधी होईल मिनिटांत छुमंतर

Sanjay Raut Video : मुख्यमंत्रीपदावरून मविआमध्ये वाद? राऊत काँग्रेसवर भडकले !

PM Vishwakarma Yojana: वर्षभरात ६ लाख लाभार्थी, २ कोटींपेक्षा जास्त लोकांनी केलेय रजिस्ट्रेशन, योजनेचा कसा घ्याल लाभ?

SCROLL FOR NEXT