LIC Policy Saam Tv
बिझनेस

LIC Saral Pension: LIC ची जबरदस्त योजना! एका गुंतवणूक करा अन् महिन्याला १२००० रुपयांची पेन्शन मिळवा

LIC Saral Pension Scheme: एलआयसीच्या सरल पेन्शन योजनेत गुंतवणूक केल्यावर तुम्हाला चांगला परतावा मिळणार आहे. या योजनेत तुम्हाला फक्त एकदा गुंतवणूक करायची आहे. तुम्हाला १२००० रुपयांची पेन्शन मिळणार आहे.

Siddhi Hande

LIC सरल पेन्शन योजना

एलआयसी सरल पेन्शन योजनेत मिळणार जबरदस्त परतावा

एलआयसी पेन्शन योजनेत मिळणार १२००० रुपयांची पेन्शन

प्रत्येकजण आपापल्या भविष्यासाठी बचत करतात. दर महिन्याला आपल्या पगारातील काही रक्कम बाजूल काढतात. ही रक्कम जर तुम्ही योजनेत गुंतवली तर तुम्हाला खूप फायदा होतो. दरम्यान, जर तुम्ही सरकारी योजनांमध्ये पैसे गुंतवले तर तुम्हाला चांगला परतावा मिळेल. याचसोबत तुमची गुंतवणूक ही सुरक्षितदेखील असेल. दरम्यान, आज आम्ही तुम्हाला अशा योजनेबद्दल सांगणार आहोत. ज्यात गुंतवणूक केल्यावर तुम्हाला दर महिन्याना पेन्शन मिळणार आहे.

एलआयसी सरल पेन्शन (LIC Saral pension) योजनेत गुंतवणूक केल्यावर तुम्हाला दर महिन्याला १२ हजार रुपये पेन्शन मिळणार आहे. ही योजना एलआयसीद्वारे चालवली जाते. त्यामुळे या योजनेतील गुंतवणूक ही सुरक्षित असणार आहे.

एलआयसीच्या सरल पेन्शन योजनेत तुम्हाला फक्त एकदा गुंतवणूक करायची आहे. त्यानंतर तुम्हाला पेन्शन मिळणार आहे. या योजनेत ४० वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील उमेदवार गुंतवणूक करु शकतात.या योजनेत तुम्हाला ३ महिन्याला ३ हजार रुपये, ६ महिन्याला ६ हजार रुपयांची अॅन्युटी खरेदी करायची आहे. म्हणजेच महिन्याला १ हजार रुपयांनी अॅन्युटी खरेदी करावी लागेल. म्हणजेच वर्षाला १२ हजार रुपयांची अॅन्युटी खरेदी करावी लागेल.

एलआयसीच्या या योजनेत तुम्हाला फक्त एकदा प्रिमियम भरायचा आहे. या योजनेत जास्तीत जास्त तुम्ही कितीही गुंतवणूक करु शकतात. या योजनेत जर तुम्ही ३० लाख रुपयांची गुंतवणूक केली तर तुम्हाला चांगला परतावा मिळणार आहे. तुम्हाला दर महिन्याला १२३८८ रुपयांची पेन्शन मिळणार आहे.

एलआयसी सलर पेन्शन पॉलिसी खरेदी करायची असेल तर तुम्हाला अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करावा लागेल. याचसोबत तुम्ही योजनेअंतर्गत लोनसाठीही अर्ज करु शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prajakta Mali Photos: प्राजक्ताचं मोहक रूप, सौंदर्य पाहून भर थंडीत फुटला घाम

Maharashtra Live News Update आपण लवकर बरे होण्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करतो, संजय राऊतजी - पंतप्रधान नरेंद्र मोदी

Husband Wife Divorce : पतीचा पत्नीवर संशय घेणं म्हणजे ‘मानसिक क्रूरता’; हायकोर्टाची महत्त्वाची टिप्पणी

Lagnanantar Hoilach Prem: विक्रम-मानिनीसमोर येणार का जीवा-काव्याचं सत्य? 'लग्नानंतर होईलच प्रेम'मालिकेत धक्कादायक ट्विस्ट

Raj Thackeray : राज ठाकरे यांना अटक करा; कुणी केली मागणी? VIDEO

SCROLL FOR NEXT