LIC Policy Saam Tv
बिझनेस

LIC Policy: दररोज २०० रुपये गुंतवा अन् २८ लाख मिळवा; LIC च्या जीवन प्रगती पॉलिसीबद्दल जाणून घ्या

LIC Jeevan Pragati Policy: एलआयसीची जीवन प्रगती पॉलिसी आहे. या पॉलिसीमध्ये रोज २०० रुपयांची गुंतवणूक करायची आहे त्यानंतर तुम्हाला २८ लाख रुपये मिळणार आहे.

Siddhi Hande

प्रत्येक नागरिकाला आपले भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करायचे असते. आपले भविष्य चांगले व्हावे, यासाठी ते वेगवेगळ्या योजना, एफडीमध्ये गुंतवणूक करतात. यामध्ये सरकारी योजना, पोस्ट ऑफिसच्या योजना, बँकेच्या योजनांचा समावेश असतो. एलआयसीची अशीच एक योजना म्हणजे एलआयसी जीवन प्रगती पॉलिसी.

एलआयसी जीवन प्रगती पॉलिसीत गुंतवणूक केल्यावर तुम्हाला चांगला परतावा मिळणार आहे. या योजनेत जर तुम्ही दररोज २०० रुपये जमा केले तर २८ लाख रुपये जमा करु शकतात. (LIC Jeevan Pragati Policy)

एलआयसी जीवन प्रगती पॉलिसीचे अनेक फायदे आहेत. या योजनेत गुंतवणूकीवर रिस्क कव्हरदेखील मिळतो. या योजनेत गुंतवणूकीची कमीत कमी वयोमर्यादा १२ वर्ष आहे. तर तुम्ही जास्तीत जास्त ४५ वर्षांसाठी गुंतवणूक करु शकतात. एलआयसीच्या या योजनेत चांगला परतावा मिळतो.

एलआयसीच्या जीवन प्रगती पॉलिसीमध्ये आयुष्यभरासाठी सिक्युरिटी मिळतो. या योजनेत जर तुम्ही दर महिन्याला २०० रुपये जमा केले तर महिन्याला ६००० रुपये जमा केले जातात. वर्षाला ७२,००० रुपये जमा केले जातात. जर तुम्ही या योजनेत २० वर्षांसाठी गुंतवणूक केली तर तुम्ही १४,४०,००० रुपयांची गुंतवणूक करतात. या योजनेत तुम्हाला २८ लाख रुपये मिळतात. (LIC Policy)

एलआयसीच्या जीवन प्रगती पॉलिसीमध्ये पाच वर्षांसाठी रिस्क कव्हर केला जातो. तुम्ही या योजनेत मिळणारी रक्कम ५ वर्षांसाठी वाढवू शकतात. या योजनेत पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर इन्शुरन्स रक्कम, सिंपल रिवर्सनरी, बोनस आणि फायनल बोनस जोडून पैसे दिले जातात.

या योजनेत १२ ते ४५ वयोगटातील नागरिक अर्ज करु शकतात. या योजनेत प्रिमियम तिमाही, छमाही आणि वर्षाच्या आधारावर असते. या योजनेत सम एश्योर्ड रक्कम १.५ लाख रुपये आहे. (LIC Jeevan Pragati Policy News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cardamom Benefits: बहुगुणी वेलचीचे 'हे' फायदे तुम्हाला माहित आहे का?

Jharkhand Election Result: झारखंडमध्ये भाजपला धक्का, इंडिया आघाडीनं बहुमत गाठलं, कुणाला किती जागांवर आघाडी?

IND vs AUS 1st Test: लाईव्ह सामन्यात हर्षित राणा अन् मिचेल स्टार्क भिडले! नेमकं काय घडलं? -VIDEO

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: सांगलीत कोणत्या मतदारसंघात कोण आघाडीवर?

Vidhan Sabha Election Results : सुरुवातीच्या कलात भाजपने गाठलं शतक!

SCROLL FOR NEXT