LIC Scheme Saam TV
बिझनेस

LIC Scheme: LICची जबरदस्त योजना! महिलांना मिळणार ₹८४,०००; कोणाला घेता येणार लाभ?

LIC Bima Sakhi Yojana: एलआयसी विमा सखी योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेत महिलांना दर महिन्याला ७००० रुपये दिले जातात. या योजनेत तुम्हाला वर्षभरात ८४००० रुपये मिळणार आहेत.

Siddhi Hande

एलआयसीची विमा सखी योजना

महिलांना दर महिन्याला मिळतात ७००० रुपये

वर्षभरात मिळणार ८४००० रुपये

केंद्र सरकारने महिलांसाठी अनेक योजना सुरु केल्या आहे. अशीच एक योजना एलआयसीने सुरु केली आहे. या योजनेचं नाव एलआयसी विमा सखी असं आहे. ही योजना महिलांसाठी राबवण्यात येणार आहे. या योजनेत महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम केले जाते. या योजनेत महिलांना काम करायची संधीदेखील मिळते. जाणून घ्या एलआयसी विमा सखी योजनेबद्द सविस्तर माहिती

काय आहे विमा सखी योजना? (What is LIC Bima Sakhi Yojana)

विमा सखी योजना महिलांना सक्षम बनवते. ग्रामीण भागातील महिलांना रोजगार मिळवून देणे हे यामागचे मुख्य उद्दिष्ट आहे. या योजनेत महिलांना प्रशिक्षण दिले जाते. त्यांना विमा एजंट बनवले जाते. या योजनेत त्यांनी तीन वर्षांसाठी ट्रेनिंग दिली जाते. त्यांना विम्याबाबत सर्व माहिती दिली जाते. याचसोबत आर्थिकदृष्ट्या सक्षम केले जाते.

महिन्याला मिळणार ७००० रुपये (LIC Bima Sakhi Yojana Get 7000 Rupees Monthly Stipend)

एलआयसीच्या या योजनेत महिलांना तीन वर्षासाठी स्टायपेंड दिली जाते. या योजनेत दर महिन्याला ७ हजार रुपये दिले जातात. म्हणजेच वर्षाला तुम्हाला ८४ हजार रुपये मिळणार आहेत. दुसऱ्या वर्षी तुम्हाला ६००० रुपये दिले जाणार आहेत. तिसऱ्या वर्षी ५००० रुपये दिले जाणार आहेत. तीन वर्षात महिलांना जवळपास २लाख रुपये दिले जाणार आहे. याचसोबत महिलांना पॉलिसी विकल्यावर कमिशनदेखील मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

देवेंद्र फडणवीस पंतप्रधान व्हावेत! राज्यातील बड्या नेत्याची इच्छा; राजकीय चर्चांना उधाण

बदल्यांचा धडाका सुरूच! 31 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; पोलिस दलात मोठी खळबळ

Maharashtra News Live Update: राहुल गांधी मांजरीत विद्यार्थ्यांच्या भेटीला येणार

Shocking: गेस्ट हाऊसच्या खोलीत ५ जणांचा संशयास्पद मृत्यू, एकाच कुटुंबातील सदस्यांसोबत नेमकं काय घडलं?

UP Accident News : महामार्गावर भीषण अपघात; डंपरमध्ये अडकून ५० मीटर फरफटत गेली कार, आई-वडिलांसह दोन मुलांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT