Petrol Diesel Rate (2nd April 2024) Saam tv
बिझनेस

Petrol Diesel Rate (2nd April 2024): पेट्रोल-डिझेल स्वस्त की, महाग , १ लिटर पेट्रोलसाठी किती पैसे मोजावे लागणार?

Petrol Diesel Price Today 2nd April 2024 : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी देशभरात पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर केले आहे.

कोमल दामुद्रे

Petrol Diesel Price in Maharashtra (Marathi):

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी देशभरात पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर केले आहे.

आज क्रूड प्रति बॅरल $ 84.05 वर व्यापार करत आहे, तर ब्रेंट क्रूड प्रति बॅरल $ 87.71 वर व्यापार करत आहे. तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या नवीन किमती जाहीर केल्या आहेत. परंतु, याचा इंधनावर कोणताही परिणाम झालेला नाही. जाणून घेऊया आजचा पेट्रोल-डिझेलचा भाव

1. महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलच्या किमती

पेट्रोल-डिझेल स्वस्त झाल्यानंतर महाराष्ट्रासह राज्यातील किमतींमध्ये किंचिंत बदल झालेला पाहायला मिळाला आहे. आज नवी दिल्लीत पेट्रोलचा (Petrol) दर ९४.७२ रुपये प्रति लिटर झाला आहे. तर डिझेल ८७.६२ रुपये इतका आहे. मुंबईत पेट्रोलचा दर १०४.२१ रुपये प्रति लिटरसाठी मोजावे लागणार आहे. तर डिझेल (Diesel) ९२.५१ रुपये इतके आहे. कोलकातामध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर १०३.९४ रुपये आहे तर डिझेल ९०.७६ रुपये आहे. त्याच वेळी चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर १००.७५ रुपये प्रति लिटर आहे तर डिझेलची किंमत ९२.३४ रुपये (Price) प्रति लिटर इतकी आहे.

2. इतर राज्यातील आजचा दर किती?

  • मुंबईमध्ये आज पेट्रोलचे दर १०४.२१ रुपये प्रति लिटर, तर डिझेलचे ९२.५१ रुपये प्रति लिटर इतके आहे.

  • पुण्यात आज किमतीत किंचित बदल झालेला पाहायला मिळाली आहे. पेट्रोलच्या किंमती १०३.७६ रुपये तर डिझेलच्या किंमतीत ९०.२९ रुपये इतका आहे.

  • नाशिकमध्ये आज पेट्रोलची १०४.४३ रुपये प्रति लिटरने विक्री होतेय. तर डिझेल ९०. ९५ रुपये प्रति लिटर इतकं आहे.

  • नागपुरामध्ये पेट्रोलची किंमत १०३.९४ रुपये आणि डिझेलची किंमत ९०.५१ रुपये प्रति लिटर एवढी आहे.

  • छत्रपती संभाजीनगरात पेट्रोल १०६. ९७ रुपयांनी विक्री होतंय. तर डिझेल ९३.७२ रुपये प्रति लिटरने मिळतंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: हडपसरमध्ये मुलीची छेड काढणाऱ्याला नागरिकांचा चोप; गांधी चौकात रात्री घडला थरार

मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेतली अन् पुढच्या मिनिटाला ३ मोठ्या निर्णयांवर सह्या, थलपती विजय ठरले 'नायक'

Firing in Lucknow: भाजपच्या नेत्यावर अंदाधुंद गोळीबार; पोलीस स्टेशनजवळ घडलेल्या रक्तरंजित थरारानं लखनौ हादरलं

Nashik : झोपलेल्या शेतकरी दांपत्यावर अ‍ॅसिड हल्ला; नाशिकमधील धक्कादायक घटना

Periods Care : पीरियड्समध्ये चुकूनही खाऊ नका 'ही' फळे, उद्भवतील गंभीर समस्या

SCROLL FOR NEXT