Petrol Diesel Price Today (20th May 2024) in Mumbai, Pune and Major Cities Saam TV
बिझनेस

Petrol Diesel Rate Today: महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जाहीर, तुमच्या शहरातील आजचा भाव काय? जाणून घ्या

Petrol Diesel Price Today (20th May 2024) in Maharashtra: प्रत्येक सर्वसामान्य नागरिकांसाठी घरातील बजेट हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे, मात्र याच त्यांच्या बजेटमध्ये समावेश असतो तो महिन्याभरात वाहनासाठी लागणाऱ्या पेट्रोल आणि डिझेलचा.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्रत्येक सर्वसामान्य नागरिकांसाठी घरातील बजेट हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे, मात्र याच त्यांच्या बजेटमध्ये समावेश असतो तो महिन्याभरात वाहनासाठी लागणाऱ्या पेट्रोल आणि डिझेलचा. आपल्यापैकी प्रत्येकजण धान्याच्या किंमती आणि पेट्रोल आणि डीझेलच्या किंमतीवरुन वाढणाऱ्या महागाईचा अंदाज लावतात. मात्र गेल्याा काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत जास्त फरक दिसून आला नाही.

येत्या काही दिवसात झालेल्या निवडणुकांचा निकाल(Result) जाहीर होणार आहे,त्याआधी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत भली मोठी भाववाढ किंवा जशाच्या तशा किंमती राहतील. मात्र तुम्हाला माहिती आहे का? या पेट्रोल डिझेलच्या किंमती कोण जाहीर करतात आणि कधी जाहिर करतात?

महाराष्ट्रासह संपूर्ण देशात दररोज सकाळी ठिक ६ वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या नवीन किंमती जाहीर केल्या जातात. या पेट्रोल- डिझेलच्या नवीन किंमती राष्ट्रीय तेल कंपन्या दररोज अपडेट करत असतात. आजही २० मे च्या नवीन किंमती जाहीर झाल्या आहेत. चला तर जाणून घेऊयात आजच्या काही शहरातील पेट्रोल डिझेलच्या किंमती.

दिल्ली

पेट्रोल ९४.७२ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ८७.६२ रुपये प्रति लीटर आहे.

मुंबई (Mumbai)

पेट्रोलची किंमत १०४.२१रुपये प्रति लिटर आणि डिझेल ९२.१५ रुपये प्रति लीटर आहे.

कोलकत्ता

पेट्रोलची किंमत १०३.९४ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ९०.७६ रुपये प्रति लीटर आहे.

चेन्नई

आजचे दर १००.७३ आणि डिझेल ९२.४७ रुपये प्रति लिटरने विकलं जात आहे.

राज्यातील काही शहरातील पेट्रोल डिझेलचे भाव

पुणे

पेट्रोल १०४.२६ रुपये/प्रति लिटर तर डिझेल ९०.७८ रुपये / प्रति लिटर

नाशिक(Nashik)

पेट्रोल १०४.०९ रुपये/प्रति लिटर तर डिझेल ९०.६२ रुपये / प्रति लिटर

नागपूर

पेट्रोल १०४.१४ रुपये/प्रति लिटर तर डिझेल ९०.७० रुपये / प्रति लिटर

कोल्हापूर १०४.३८रुपये/प्रति लिटर तर डिझेल ९०.९३ रुपये / प्रति लिटर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Evening Puja Timing: वास्तुशास्त्रानुसार संध्याकाळी देवपूजा करण्याची वेळ काय?

Maharashtra Live News Update: राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आमदाराच्या गाडीवर दगडफेक

Sindhudurg Tourism : सिंधुदुर्गमध्ये लपलेला 'हा' समुद्रकिनारा पाहताच मालदीव,थायलंड विसराल

Dombivli : डोंबिवलीत मोठा राडा! ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याला मारहाण, कारही फोडली; Video

जीवनात शांतता हवीये? पत्नीला चुकूनही बोलू नका 'या' 5 गोष्टी, नाहीतर...

SCROLL FOR NEXT