Petrol Diesel Rate 10 june 2024 Saam Tv
बिझनेस

Petrol Diesel Rate(10 June 2024): सर्वसामान्यांना दिलासा! तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेलच्या किंमती वाढल्या की कमी झाल्या?

Petrol Diesel Price Today 10 June 2024: दररोज सकाळी ठीक ६ वाजता सरकारी तेल कंपन्या कच्चा तेलाच्या किंमती जाहीर करतात. पेट्रोल आणि डिझेलचे भाव हे कच्चा तेलाच्या किंमतीवर आधारित असतात. यानुसार आज इंधनाच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.

Manasvi Choudhary

काल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे. नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर अनेक मंत्र्यांनी शपथ घेतली. याच पार्श्वभूमीवर देशातील महागाई कमी होईल, अशी आशा सर्वसामान्यांना होती. मात्र, असे झाले नाही.

दररोज सकाळी ठीक ६ वाजता सरकारी तेल कंपन्या कच्चा तेलाच्या किंमती (Price) जाहीर करतात. पेट्रोल आणि डिझेलचे भाव हे कच्चा तेलाच्या किंमतीवर आधारित असतात. यानुसार आज इंधनाच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.

आज १० जून रोजी पेट्रोल डिझेलचे नवीन दर जाहीर झाले आहेत. देशांतील महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीती काहीच बदल झालेला नाही. तसेच देशातील काही महत्वाच्या शहरांमध्ये इंधनाचे दर स्थिर असल्याचे दिसत आहे. यानुसार, शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती काय आहेत? हे जाणून घेऊया.

आजच्या पेट्रोल- डिझेलच्या नवीन किंमती-

सोमवारी १० जून रोजी दिल्ली, मुंबई, कोलकत्ता आणि चेन्नई येथे पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत.

दिल्लीत पेट्रोल ९४.७६ रूपये आणि डिझेल ८७.६६ रूपये प्रति लिटर आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोल १०४.१९ रूपये आणि डिझेल ९२.१३ रूपये, चेन्नईमध्ये पेट्रोल १००.७३ रूपये आणि डिझेल ९२.३२ रूपये तर कोलकत्तामध्ये पेट्रोल १०३.९३ रूपये आणि डिझेल ९०.७४ रूपये प्रति लिटर आहे.

राज्यातील काही शहरातील पेट्रोल डिझेलचे भाव किती?

पुणे (Pune)

पेट्रोल १०३.८७ रूपये /प्रति लिटर आणि डिझेल ९०.४० रूपये/ प्रति लिटर

नाशिक (Nashik)

पेट्रोल १०४.४८ रूपये /प्रति लिटर आणि डिझेल ९१.०० रूपये/ प्रति लिटर

नागपूर (Nagpur)

पेट्रोल १०४.०५रूपये /प्रति लिटर आणि डिझेल ९०.६१ रूपये/ प्रति लिटर

कोल्हापूर (Kolhapur)

पेट्रोल १०४.८२ रूपये /प्रति लिटर आणि डिझेल ९१.३६ रूपये/ प्रति लिटर

ठाणे (Thane)

पेट्रोल १०३.७४ रूपये /प्रति लिटर आणि डिझेल ९०.२५ रूपये/ प्रति लिटर

सातारा (Satara)

पेट्रोल १०४.८३ रूपये /प्रति लिटर आणि डिझेल ९१.३३ रूपये/ प्रति लिटर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: राहुल गांधी VVIP नाही..., लवकर सुनावणीच्या मागणीवरून सुप्रीम कोर्ट संतापले

Weight Loss Tips: दिवाळीपूर्वी करा १० किलो वजन कमी; ६० दिवसांच्या डाएटमध्ये 'या' पदार्थांचा करा समावेश

Maharashtra News Live Update: नागपूरात युवा काँग्रेसचा मोर्चा; आंदोलक आक्रमक

Woman swallows 13 pens: पोटदुखीमुळे रूग्णालयात पोहोचली महिला; स्कॅन पाहून डॉक्टरही हैराण, पोटातून डॉक्टरांनी काढले 13 पेन, 5 लाकडी चमचे, मेणबत्ती

Toll Free Pass : गणेशोत्सवासाठी टोल फ्री पास कसा मिळवायचा? एका क्लिकवर जाणून घ्या

SCROLL FOR NEXT