Gold Silver Price (29th August)  Saam Tv
बिझनेस

Gold Silver Price (29th August) : सणासुदीत सोन्याचा भाव गगनाला, चांदीच्या दरातही उसळी; जाणून घ्या आजचा भाव

Today's 29th August Gold Silver Rate In Maharashtra : मागील काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सतत वाढ झालेली पाहायला मिळाली.

कोमल दामुद्रे

Gold Silver Rate In Maharashtra (29th August):

जागतिक बाजारात सोन्या-चांदीच्या दरात वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सोन्या-चांदीचे दर घसरले होते. परंतु, मागील काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सतत वाढ झालेली पाहायला मिळाली.

कालच्या सकाळच्या सत्रात सोन्या-चांदीचे भाव हे वाढले होते. जून व जुलै महिन्यात सोन्याने उच्चांकाची पातळी गाठली होती. जाणून घेऊया आजचा भाव.

1. आजचा सोन्याचा भाव

गुड रिटर्न्सच्या वेबसाइट्सनुसार काल 22 कॅरेटनुसार 10 ग्रॅम सोन्यासाठी (Gold)54,600 रुपये तर 24 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्यासाठी 59,550 रुपयांनी वाढ झाली होती. तर आज 22 कॅरेटनुसार 10 ग्रॅम सोन्यासाठी (Gold)54,850 रुपये तर 24 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्यासाठी 59,820 रुपयांनी वाढ झाली आहे.

2. चांदीचा भाव

गुड रिटन्सच्या वेबसाइटनुसार काल चांदीसाठी ७६,९०० रुपये प्रति किलो मोजावे लागला. तर आजही चांदी प्रति किलो ७,७१० रुपयांनी विकली जात आहे.

3. तुमच्या शहरातील 24 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या

गुड रिटन्सच्या वेबसाइटनुसार , मुंबईमध्ये (Mumbai) २४ कॅरेट  सोन्याच (Gold) किंमत ५९,६७० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात २४ कॅरेट सोन्याचा (Gold) दर ५९,६७० रुपये असेल. नागपूरमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर ५९,६७० रुपये इतका असेल.

4.  हॉलमार्कचे (Hallmark) सोनं कसे खरेदी कराल?

सोनं (Gold) खरेदी करताना आपण त्याची गुणवत्ता तपासायला हवी. हॉलमार्कचे चिन्ह असल्यावरच ते खरेदी करा. यामध्ये याची हमी सरकार आपल्याला देते. ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shiv Sena-MNS Seat Sharing: पुणे महापालिका निवडणुकीत शिवसेना-मनसे किती जागा लढवणार? फॉर्म्युल्याची आतली बातमी फुटली

Pune: 'येथे कचरा टाकणारा गाढव अन्...', पुणेरी बॅनरची सोशल मीडियावर चर्चा; नेटकरी संतप्त

Fat Girls Fashion: बॉडीकॉन सारख्या ड्रेसमध्ये जाड दिसता? मग, तुमच्यासाठी हे ड्रेस टाईप आहेत परफेक्ट आणि अट्रॅक्टिव्ह

Maharashtra Politics : पुण्यानंतर आता ठाण्यातही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? राजकीय हालचाली वाढल्या

Maharashtra Live News Update : नाताळ आणि थर्टीफस्ट निमित्त मालवणमध्ये पर्यटक दाखल

SCROLL FOR NEXT