Petrol Diesel Price Saam TV
बिझनेस

Petrol Diesel Price (24th May 2024): पेट्रोल आणि डिझेलच्या नव्या किंमती जाहीर; मुंबई-पुण्यात दर घसरले की वाढले?

Petrol Diesel Price: निवडणुकांच्या निकालासाठी काही दिवसांचा अवधी शिल्लक राहिला आहे. अशातच सर्वसामान्य व्यक्तींमध्ये एकच चर्चा होते ती म्हणजे, पेट्रोल- डिझेलच्या किंमतीबद्दल.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

येत्या काही दिवसात महाराष्ट्रासह देशभरात मुलांच्या शाळा सुरु होणार आहेत. त्यामुळे गावी गेलेले नागरिक आता आपआपल्या शहराकडे परतत आहेत. त्यामुळे महामार्गाजवळील पेट्रोल-पंपानजीक वाहनांच्या लांबच लांब लागत आहेत. त्यामुळे प्रत्येक वाहनचालक घरातून बाहेर पडताना त्या दिवशीच्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती पाहत आहेत.

दररोजप्रमाणे पेट्रोल आणि डिझेलच्या नवीन किंमती राष्ट्रीय तेल कंपन्यांनी जाहीर केल्या आहेत. त्यानुसार आजच्या अर्थात २४ मेच्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत काही प्रमाणात बदल झालेला दिसून आलेला आहे. चला तर जाणून घेऊयात महाराष्ट्रासह विविध शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर.

महानरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर किती-

दिल्ली

पेट्रोल ९४.७२ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ८७.६२ रुपये प्रति लीटर आहे.

मुंबई (Mumbai)

पेट्रोलची किंमत १०४.२१रुपये प्रति लिटर आणि डिझेल ९२.१५ रुपये प्रति लीटर आहे.

कोलकत्ता

पेट्रोलची किंमत १०३.९४ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ९०.७६ रुपये प्रति लीटर आहे.

चेन्नई

आजचे दर १००.७५ आणि डिझेल ९२.३४ रुपये प्रति लिटरने विकलं जात आहे.

राज्यातील काही शहरातील पेट्रोल डिझेलचे भाव

पुणे

पेट्रोल १०४.०८ रुपये/प्रति लिटर तर डिझेल ९०.६१ रुपये / प्रति लिटर

नाशिक(Nashik)

पेट्रोल १०४.४६रुपये/प्रति लिटर तर डिझेल ९०.९८ रुपये / प्रति लिटर

नागपूर

पेट्रोल १०४.२० रुपये/प्रति लिटर तर डिझेल ९०.७५ रुपये / प्रति लिटर

कोल्हापूर १०४.४८ रुपये/प्रति लिटर तर डिझेल ९१.०२ रुपये / प्रति लिटर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

विरोधी पक्षाला मोठा धक्का; माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीचा भाजपमध्ये प्रवेश, राजकीय समीकरण बदलणार

Face Care: क्लिन आणि सॉफ्ट स्किनसाठी पार्लर ट्रेटमेंटची काय गरज? घरीच हा फेसमास्क करेल सगळे पॉब्लेम दूर

नाशिक हादरलं! 'मजामस्ती'साठी पोलीस निरीक्षकाकडून गोळीबार?

Maharashtra News Live Update: वर्धा जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस

Mumbai Crime: ४ किलोमीटरच्या प्रवासासाठी २००० रुपये उकळले, मुंबई एअरपोर्टबाहेर टॅक्सी चालकाकडून प्रवाशाची फसवणूक

SCROLL FOR NEXT