Lado Laxmi Yojana Saam Tv
बिझनेस

Lado Laxmi Yojana: नोव्हेंबरपासून महिलांच्या खात्यात ₹२१०० येणार, राज्य सरकारची घोषणा

Lado Laxmi Yojana: लाडो लक्ष्मी योजनेत महिलांना आर्थिक मदत दिली जाते. लाडो लक्ष्मी योजनेत आता नोव्हेंबरपासून महिलांना २१०० रुपये दिले जाणार आहेत.

Siddhi Hande

हरियाणा सरकारची लाडो लक्ष्मी योजना

या योजनेत मिळणार २१०० रुपये

महिलांना मिळते आर्थिक मदत

महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना राबवली आहे. लाडकी बहीण योजनेनंतर अनेकजण राज्य सरकारने विविध योजना राबवल्या आहेत. हरियाणा सरकारने लाडो लक्ष्मी योजना राबवली आहे. या योजनेत महिलांना आर्थिक मदत दिली जाते. या योजनेत आता महिलांना २१०० रुपये दिले जाणार आहेत.

लाडो लक्ष्मी योजनेत मिळणार २१०० रुपये (Lado Laxmi Yojana)

लाडो लक्ष्मी योजनेत २१०० रुपये मिळणार आहेत. याबाबत सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्री कृष्णा बेदी यांनी माहती दिली आहे. त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री २५ सप्टेंबर रोजी या योजनेसाठी मोबाईल अॅप लाँच करतील.

या योजनेअंतर्गत महिला आता ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करु शकणार आहेत. यासाठी त्यांना कोणत्याही कार्यालयात जाण्याची गरज नाही. या योजनेत एका मोबाईलवरुन २० ते २५ महिला रजिस्ट्रेशन करु शकतात.या योजनेसाठी वार्षिक खर्च ४,०६२ कोटी रुपये असेल. गेल्या १५ वर्षांपासून हरियाणामध्ये राहणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.यामुळे हजारो कुटुंबातील महिलांना आर्थिक मदत मिळणार आहे.

मंत्र्यांनी सांगितले की, महिलांना अनेकदा कुटुंबातील पुरुष सदस्यांवर आर्थिकदृष्ट्या अवलंबून असतात. महिला आर्थिकदृष्ट्या सम व्हाव्यात अशी सरकारी च्छा आहे. त्यामुळे ही योजना राबवण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत आता महिलांना २१०० रुपये मिळणार आहे. नोव्हेंबर महिन्यात हे पैसे दिले जाणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: धावती ट्रेन पकडताना हात सुटला, ५ सेकंद प्लॅटफॉर्म अन् ट्रेनच्या मधोमध फरफटत गेला तरुण; थरकाप उडवणारा VIDEO

Saturday Horoscope : आयुष्यात वादळ येणार, धाडसी निर्णय घ्यावा लागणार; ५ राशींच्या लोकांसाठी शनिवार आव्हानात्मक असणार

Maharashtra Live News Update : कल्याणमध्ये गांधारी रिंग रोड ठरतोय स्टंटबाजांचा अड्डा

Akola: उच्चभ्रू वस्तीत वेश्या व्यवसाय, पोलिसांनी धाड टाकली; २ महिला अन् एका पुरूषाला नको त्या अवस्थेत पकडलं

Saturday Horoscope: खास व्यक्तीसोबत संवाद होईल, पैशांची अडचण दूर होईल; वाचा शनिवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT