Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: मार्चचे ₹१५०० जमा; लाडक्या बहिणींना एप्रिल-मे महिन्याचे ₹३००० कधी येणार?

Ladki Bahin Yojana April May Installment Date Update: लाडकी बहीण योजनेत महिलांना मार्चचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे. त्यानंतर एप्रिल आणि मे महिन्याचा हप्ता कधी येणार असा प्रश्न विचारला जात आहे.

Siddhi Hande

लाडक्या बहिणींना एप्रिल-मेचा हप्ता कधी मिळणार?

मार्चचा हप्ता जमा झाला

आता एप्रिल आणि मे महिन्याचे ₹३००० कधी येणार?

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यात दोन दिवसांपूर्वी मार्च महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे. लाभार्थ्यांच्या खात्यात मार्चचे १५०० रुपये जमा झाले आहेत. त्यानंतर आता एप्रिलच्या हप्त्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. लाडक्या बहि‍णींच्या खात्यात एप्रिल आणि मे महिन्याचे पैसे कधी येणार असा प्रश्न पडला आहे.

लाडकी बहीण योजनेचा मार्चचा हप्ता आधीच लांबणीवर गेला आहे. दोन महिन्यांनी महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. त्यानंतर आता एप्रिल आणि मे महिन्याच्या हप्त्याची प्रतिक्षा महिलांना आहे. एप्रिलचा हप्ता लांबणीवर गेला आहे. परंतु मे महिन्याचा हप्ता तरी याच महिन्यात मिळावा, अशी अपेक्षा महिलांना आहे.

लाडक्या बहि‍णींना ₹१५०० की ₹३००० मिळणार? (Ladki Bahin Yojana April May Installment Update)

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना मार्च आणि एप्रिलचा हप्ता एकत्र येईल, अशी अपेक्षा होती. मात्र, महिलांच्या खात्यात फक्त एकाच महिन्याचे १५०० रुपये जमा झाले आहेत.त्यानंतर आता एप्रिल आणि मे महिन्याचा हप्ता एकत्र येणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे आता महिलांना मे महिन्यात नक्की किती पैसे येणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

लाडकीच्या खात्यात ₹१५०० जमा

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यात मार्च महिन्याचा हप्ता जमा झाला आहे. अनेक महिलांच्या खात्यात पेसै जमा झाले आहेत. काही महिलांच्या खात्यात १४ मे आणि काही महिलांच्या खात्यात १५ मे रोजी पैसे जमा झाले आहेत. तुम्हाला पैसे आले की नाही हे तुम्ही ऑनलाइन पद्धतीने चेक करु शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Congress Protest Live Update : राहुल गांधींच्या नेतृत्वात इंडिया आघाडीचा थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत मेगा मोर्चा; दिल्लीत हायव्होल्टेज ड्रामा

Maharashtra News Live Update: निगडीतील मंदिरात अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न

देशभरातून खासदार-आमदार दिल्लीत दाखल; ३ प्रमुख मागण्यांसाठी थेट सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा, राहुल गांधींची आक्रमक प्रतिक्रिया

Monsoon Update : मुसळधार पाऊस झोडपणार! २४ राज्यांना अलर्ट जारी; महाराष्ट्रात कसं असेल हवामान? वाचा

भीमनवार सक्तीच्या रजेवर, मुंढेंच्या हाती सूत्रे! पुण्यातील MPSC विद्यार्थ्यांचे आंदोलन स्थगित, मध्यरात्री मोठ्या घडामोडी

SCROLL FOR NEXT