Ladki Bahin Yojana Saam tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींसाठी मोठी बातमी! आजपासून खटाखट १५०० रुपये जमा होणार, मोठी अपडेट समोर

Ladki Bahin Yojana February Installment Date: लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेत आजपासून फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा होऊ शकतो.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

लाडकी बहीण योजनेत फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी येणार याकडे सर्व महिलांचे लक्ष लागले आहे. लाडकी बहीण योजनेत आता १५०० रुपये कधी मिळणार याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेत फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आजपासून जमा होण्यास सुरुवात होणार आहे.

फेब्रुवारी महिना संपायला अवघे काही ७ दिवस उरले आहेत.मध्यंतरी अजित पवारांनी जालन्यातील एका कार्यक्रमात सांगितले होते की, पुढच्या आठ दिवसांत सर्व महिलांच्या खात्यात पैसे येतील. अर्थ मंत्रालयाने निधीच्या चेकवर सही केलेली आहे. त्यानंतर आता पैसे दिले जाणार आहेत.

मार्च महिन्याच्या ३ तारखेला राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. अर्थसंकल्पाआधी फेब्रुवारीचा हप्ता दिला जाणार आहे. कारण, अर्थसंकल्पात २१०० रुपयांबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे. यामुळे त्याआधी पैसे दिले जाणार आहेत. लाडक्या बहिणी गेल्या अनेक दिवसांपासून फेब्रुवारीचा हप्ता कधी येणार आहे याची वाट पाहत आहेत. (Ladki Bahin Yojana Update)

लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारीच्या हप्त्याबाबत अद्याप अधिकृतपणे घोषणा झालेली नाही. मात्र, अजित पवारांनी ८ दिवसांत पैसे येतील, अशी माहिती दिली होती. त्यामुळे आता पैसे जमा होण्यास लवकरच सुरुवात होईल. अर्थ मंत्रलयाने लाडकी बहीण योजनेत चेक दिला आहे. त्यामुळे पैसे जमा होणार आहेत.

२१०० रुपये कधी?

लाडकी बहीण योजनेत २१०० रुपये कधी असा प्रश्न विचारण्यात येत आहे. लाडकी बहीण योजनेच्या वाढीव हप्त्याबाबत मार्च महिन्यात अर्थसंकल्पात घोषणा होऊ शकते. जर मार्च महिन्यात घोषणा झाली तर पुढचा हप्ता २१०० रुपयांचा मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एक गाडी, तीन मजली घर अन् पार्किंग चक्क गच्चीवर! बिहारचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल

Maharashtra Drought Crisis: अर्ध्या महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट; 19 जिल्ह्यातील 83 तालुक्यांना फटका

Political Leaders Retro Look: PM मोदी, राहुल गांधी ते उद्धव ठाकरेंपर्यंत...; नेत्यांचे फोटो 80sचा रेट्रो, सोशल मीडियावर चर्चेला उधाण

'सरकारला जरांगे पाटलांना मारायचंय'; संजय राऊतांचा सरकारवर खळबळजनक आरोप

Maharashtra Politics: भाजप आणि शिंदेसेनेचे आमदार भिडले; महालेंनी डिवचलं, गायकवाडांनी धमकावलं

SCROLL FOR NEXT