Home Loan Low Interest Saam TV
बिझनेस

Home Loan Low Interest: घर खरेदीचं स्वप्न पूर्ण होणार; 'या' ५ बँका देतायत कमी व्याजावर होम लोन

Home Loan News: तुमचा पगार, करचाची रक्कत, कालावधी, तुमचे वय, सीबील स्कोर या गोष्टी विचारात घेतल्या जातात.

Ruchika Jadhav

Low Interest Home Loans:

आपलं हक्काचं आणि स्वतःचं घर असावं हे स्वप्न प्रत्येक व्यक्ती पहात असतो. घर खरेदी करणे सध्याच्या काळात सोपी गोष्ट नाही. गेल्या अनेक वर्षांची जमापुंजी खर्च करून घर खरेदी केलं जातं. (Latest Marathi News)

घर खरेदीसाठी मोठी रक्कम द्यावी लागते. त्यामुळे बरेच जण बँकेतून कर्ज घेतात. कर्ज घेऊन घर खरेदी करतात. कर्ज देताना बँक त्या व्यक्तीकडून बरीच कागदपत्रे मागवते. यामध्ये तुमचा पगार, कर्जाची रक्कम, कालावधी, तुमचे वय, सीबील स्कोर या गोष्टी विचारात घेतल्या जातात. बऱ्याच वेळा बँक कर्ज देण्यास नकार देते. तसेच बँका कर्ज देताना जास्त व्याज दर आकारतात. त्यामुळे तुम्ही सध्या घर घेण्याचा विचार करत असाल तर कमी व्याज दरात कोणत्या बँका कर्ज देतात हे जाणून घेऊ.

HDFC बँक

एचडीएफसी बँक गृह कर्ज देते. येथे तुम्हाला होम लोन घेण्यासाठी सर्व कागदपत्रे दिल्यावर 8.50 टक्के व्याजापासून कर्ज मिळते. जास्तीत जास्त 9.40 टक्के व्याज दर आकारला जातो.

Bank of India

बँक ऑफ इंडियामध्ये देखील गृह कर्ज सहज मिळवता येते. या बँकेत 8.50 ते 10.60 टक्क्यांचे व्याज आकारले जाते आणि कर्ज दिले जाते.

IndusInd Bank

इंडसइंड बँक ही एक खासगी बँक आहे. तुम्ही या बँकेतून गृहकर्ज घेऊ शकता. या बँकेत 8.50 ते 10.55 टक्के व्याज आकारून कर्ज दिले जाते.

Punjab National Bank

पंजाब नॅशनल बँक ही देखील प्रायव्हेट बँक आहे. या बँकेतून कर्ज मिळवताना तुम्हाला 8.50 ते 10.10 टक्के व्याज भरावे लागेल.

Indian bank

इंडियन बँकेतून कर्ज मिळवण्याठी तुम्हाला 8.50 टक्के व्याज भरावे लागेल. तसेच 10.10 टक्के कमाल व्याज आकारले जाते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबईत पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या; राहत्या घरात गळफास घेत आयुष्य संपवलं

Crime : प्रेमा तुझा रंग कसा? एक्स गर्लफ्रेंडला ९ वेळा चाकूने भोसकलं, नंतर बॉयफ्रेंडने स्वत: आयुष्य संपवलं

Mumbai : सतत डोअरबेल वाजवल्याने सटकली, तरुणाने डिलिव्हरी बॉयवर केला गोळीबार; मुंबईत थरार

Rajesh Khanna: गळ्यात मंगळसूत्र, कपाळावर कुंकू; राजेश खन्ना यांनी या अभिनेत्रीसोबत केलं गुपचुप लग्न, अनेक वर्षांनंतर केला खुलासा

WhatsApp Security : व्हॉट्सअ‍ॅप कधीच होणार नाही हॅक, सायबर एक्सपरर्टने दिला भन्नाट सल्ला

SCROLL FOR NEXT