BETA TECHNOLOGIES MAKES HISTOR saam tv
बिझनेस

Electric Air Travel: टॅक्सीपेक्षा विमान प्रवास स्वस्त? 30 मिनिटांत गाठणार 130 किलोमीटर

BETA TECHNOLOGIES MAKES HISTORY : टॅक्सीपेक्षा विमान प्रवास स्वस्त होणार आहे. ज्यामुळे टॅक्सीतून प्रवास करण्याऐवजी तुम्ही थेट इलेक्ट्रिक विमानांनं प्रवास करत करू शकणार आहात. तो नेमका कसा पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुप्रिम मसकर, साम प्रतिनिधी

टॅक्सीपेक्षा विमान प्रवास स्वस्त होणारेय... हो तुम्ही ऐकताय ते अगदी खरंय...कारण जगातल्या पहिल्या प्रवासी इलेक्ट्रिक विमानाचं यशस्वी उड्डाण झालंय. त्यामुळे हवाई प्रवासाचा चेहरामोहराच बदलणारेय. अमेरिकेतील बीटा टेक्नॉलॉजीज कंपनीनं हा इतिहास घडवलाय. हा इतिहास कसा रचला गेलाय? पाहूयात..(FIRST PASSENGER ELECTRIC AIRCRAFT)

टॅक्सीपेक्षा विमान प्रवास स्वस्त !

इलेक्ट्रिक विमान Alia CX300चं पहिलं उड्डाण यशस्वी

30 मिनिटांत 130 किमीचा प्रवास

130 किमीच्या हवाई प्रवासाला केवळ 700 रुपये खर्च

इंधनावर उडणाऱ्या हेलिकॉप्टरसाठी 13 हजार 500 रुपये खर्च

इलेक्ट्रिक विमान पूर्ण चार्ज झाल्यानंतर नॉन स्टॉप 463 किमी पार करणार

त्यामुळे इलेक्ट्रिक विमानामुळे नेमका टॅक्सीपेक्षा विमान प्रवास कसा स्वस्त होईल...पाहूयात

१३० किलोमीटरच्या प्रवासाठी टॅक्सीला तीन ते चार हजार रुपये लागतात. मात्र इलेक्ट्रिक विमानानं या प्रवासाचा खर्च केवळ सातशे रुपये आहे.

तर हेलिकॉप्टरमधून एवढ्याच प्रवसाचा खर्च १३ हजार ५०० रूपये असून इलेक्ट्रिक विमानातून हाच खर्च केवळ सातशे रुपये होतो.

इलेक्ट्रिक विमानाच्या यशस्वी उड्डाणामुळए तंत्रज्ञानाच्या जगातली ही मोठी क्रांती समजली जातेय. यामुळे टॅक्सीऐवजी आता विमानानं प्रवास करणं अधिक परवडणार आणि तुलनेनं वेगावान होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजप खासदाराच्या समर्थकांकडून आचारसंहितेचा भंग, नांदेडमध्ये नेमकं काय घडलं?

Leopard Terror: हिंगोलीत बिबट्यामुळे चक्काजाम; शेतकऱ्यांची कामे बंद, विद्यार्थ्यांना सुट्ट्या

EPFO PF Transfer: नोकरी बदलली तरी PF ट्रान्सफर होणार विना टेन्शन; फक्त ५ दिवसांत होणार प्रक्रिया पूर्ण

Tuesday Horoscope : खर्चाला गळतीच राहील; ५ राशींच्या लोकांना चोरीपासून सावध राहावे लागेल

बंडखोरी रोखण्यासाठी भाजपचा नवा फॉम्युला, इच्छुकांची भाऊगर्दी, मतदारांच्या दारोदारी

SCROLL FOR NEXT