Government Scheme Saam Tv
बिझनेस

Government Scheme : तरुणांसाठी सरकारची धासू योजना, मोफत ट्रेनिंग अन् महिन्याला ८००० रुपयांची स्टायपेंड, वाचा सविस्तर

PM Kaushal Vikas Yojana: केंद्र सरकारने तरुणांसाठी पीएम कौशल्य विकास योजना सुरु केली आहे. या योजनेत तरुणांना मोफत ट्रेनिंग दिले जाते. याचसोबत दर महिन्याला ८००० रुपयांचे स्टायपेंड दिले जाते.

Siddhi Hande

केंद्र सरकारने नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. यामध्ये महिलां सक्षमीकरणासाठी, तरुणांसाठी अनेक योजना आहे. तरुणांना रोजगाराची संधी निर्माण व्हावी, यासाठी पीएम कौशल्य विकास योजना राबवण्यात आली आहे. यामध्ये तरुणांना ट्रेनिंग दिले जाणार आहे. याचसोबत चांगल्या कंपनीत काम करायची संधीदेखील मिळणार आहे. याचसोबत त्यांना स्टायपेंडदेखील मिळणार आहे.

केंद्र सरकारने देशातील तरुणांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी ही योजना राबवली आहे. या योजनेत तरुणांना नवीन गोष्टी शिकायलादेखील मिळतात. याचसोबत स्टायपेंडदेखील दिले जाते. याचसोबत पुढे भविष्यात नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होतात. तुम्हाला जे काही ट्रेनिंग दिले जाईल, त्यावर तुम्हाला चांगली नोकरीदेखील मिळेल.

कुशल विकास योजना

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना ही २०१५ मध्ये सुरु केली होती. या योजनेत रोजगार देण्यासाठी तरुणांना सरकारकडून मदत केली जाते. तरुणांना ट्रेनिंग दिले जातात. ४० फील्डमध्ये काम करण्यासाठी तरुणांना ट्रेनिंग दिली जाते. ट्रेनिंग पूर्ण झाल्यावर त्यांनी स्किल सर्टिफिकेटदेखील दिले जाते.

याचसोबत ट्रेनिंगच्या कालावधी तरुणांना दर महिन्याला ८००० रुपये दिले जातात. त्यानंतर प्लेसमेंटसाठीही मदत केली जाते. या योजनेअंतर्गत कोट्यवधी तरुणांना रोजगाराची संधी मिळाली आहे.

पात्रता

या योजनेत १५ ते ४५ वयोगटातील आणि १८ ते ५९ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. यामध्ये तीन प्रकारचे कोर्स आहेत. एक म्हणजे शॉर्ट टर्म ट्रेनिंग, स्पेशल प्रोजेक्ट आणि रिकॉग्निशन ऑफ प्रायर लर्निंगचा समावेश आहे. या योजनेतून तरुणांना खूप काही शिकायला मिळेल. याचसोबत कामाचा अनुभवदेखील मिळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Fort : पुणे जिल्ह्यातील सर्वात उंच किल्ला! ४,६०३ फूट उंचीवर दिमाखात उभे आहे 'हे' ऐतिहासिक ठिकाण

Ladki Bahin Yojana : गणेशोत्सवात लाडक्या बहिणींना सरकारचं मोठं गिफ्ट; 'या' दिवशी खात्यात ₹१५०० जमा होण्याची शक्यता

Maharashtra News Live Update: पुण्यात हजारो महिलांच्या उपस्थित पार पडणार सामूहिक अथर्वशीर्ष पठण

Sugar Free Modak : ना शुगर ना मैदा! खजूर-अंजीरचे मोदक बनवा झटपट, डायबिटीज असणारेही आवडीने खातील

Rain Update : राज्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस, मुंबईसह २० जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा; वाचा हवामानाचा अंदाज

SCROLL FOR NEXT