Gold Silver Today Rate Saam TV
बिझनेस

Gold Silver Today Rate : सोन्याचा भाव घसरला तर चांदी महागली; वाचा महाराष्ट्रातील विविध शहरांमधील आजच्या किंमती

Gold Silver Price : सोन्याचा भाव आज काही प्रमाणात कमी झालाय. सोनं थोड्या फरकाने स्वस्त झालं असलं तरी चांदी मात्र महागच आहे.

Ruchika Jadhav

सोने-चांदीचे दर दोन दिवसांआधी झपाट्याने वाढले होते. अशात आज नागरिकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. सोन्याचा भाव आज काही प्रमाणात कमी झालाय. सोनं थोड्या फरकाने स्वस्त झालं असलं तरी चांदी मात्र महागच आहे. चांदीची किंमत आजही वाढल्याचं गुडरिटर्नसवर दिसत आहे. त्यानुसार आज विविध शहरांतील सोने आणि चांदीच्या आजच्या किंमती जाणून घेणार आहोत.

२२ कॅरेट सोन्याचा भाव

१०० ग्राम सोन्याचा भाव ६,६७,५०० रुपये इतका आहे.

१० ग्राम सोन्याचा भाव ६६,७५० रुपयांवर आहे.

८ ग्राम सोन्याचा भाव आज ५३,४०० रुपये आहे.

१ ग्राम सोन्याची किंमत आज ६,६७५ रुपयांवर आहे.

२४ कॅरेट सोन्याचा भाव किती?

१०० ग्राम सोन्याची किंमत आज ७,२८,००० रुपयांवर आहे.

१० ग्राम सोन्याचा भाव आज ७२,८०० रुपये इतका आहे.

८ ग्राम सोन्याचा भाव आज ५८,२४० रुपये आहे.

१ ग्राम सोन्याची किंमत ७,२८० रुपये आहे.

१८ कॅरेट सोन्याची किंमत किती?

१८ कॅरेट १०० ग्राम सोन्याची किंमत आज ५,४६,२०० रुपयांवर आहे.

१० ग्राम सोन्याचा भाव आज ५४,६२० रुपये आहे.

८ ग्राम सोन्याची किंमत आज ४३,६९६ रुपयांवर पोहचली आहे.

१ ग्राम सोन्याची किंमत ५,४६२ रुपयांवर कायम आहे.

विविध शहरांतील सोन्याच्या किंमती?

मुंबईमध्ये १ ग्राम सोन्याचा भाव

२२ कॅरेट - ६,६६० रुपये

२४ कॅरेट - ७,२६५ रुपये

पुण्यामध्ये १ ग्राम सोन्याचा भाव

२२ कॅरेट - ६,६६० रुपये

२४ कॅरेट - ७,२६५ रुपये

जळगावमध्ये १ ग्राम सोन्याचा भाव

२२ कॅरेट - ६,६६० रुपये

२४ कॅरेट - ७,२६५ रुपये

नागपूरमध्ये १ ग्राम सोन्याचा भाव

२२ कॅरेट - ६,६६० रुपये

२४ कॅरेट - ७,२६५ रुपये

नाशिकमध्ये १ ग्राम सोन्याचा भाव

२२ कॅरेट - ६,६६३ रुपये

२४ कॅरेट - ७,२६८ रुपये

चांदीचा आजचा भाव काय?

चांदीचा भाव गेल्या २ दिवसांपासून वाढत चालला आहे. चांदीची किंमत वाढत असल्याने अनेक गुंतवणूकदार सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याकडे वळत आहेत. आजही १ किलो चांदी भाव तब्बल १,००० रुपयांनी जास्त झाला आहे.

त्यामुळे मुंबई, पुणे, जळगाव, नागपूर आणि नाशिक या प्रमुख शहरांमध्ये देखील चांदी प्रति किलो १ हजार रुपयांनी वाढवून ८७,००० रुपयांना विकली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राघव चड्ढांची आपनेच केली बोलती बंद! राज्यसभेतलं पदही काढून घेतलं; दिल्लीच्या राजकारणात खळबळ

Jay Pawar Education: जय पवारांची राजकारणात अधिकृत एन्ट्री; जाणून घ्या त्यांचं शिक्षण किती झालंय?

Coconut water sweetness: फिकट की गडद? शहाळ्याचा रंगच सांगतो पाणी गोड आहे की नाही

Ashok Kharat Case: भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट, रुपाली चाकणकरांच्या बहिणीचं कनेक्शन उघड

Ravi Varma Painting: पुण्यातील उद्योगपतीनं खरेदी केली १६७ कोटींची पेटिंग, नेमकं खास काय आहे?

SCROLL FOR NEXT