सोने-चांदीच्या किंमतीत सातत्याने किरकोळ घसरण सुरूच आहे. पडत असलेले भाव आणखी किती दिवस खाली कोसळणार आणि सोनं आणखी स्वस्त होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. सोन्याचा भाव कोसळत असल्याने आज देखील किंमतींमध्ये घसरण झाली आहे. त्यामुळे आज सोने-चांदीच्या घसरलेल्या किंमती काय आहेत त्याची माहिती जाणून घेणार आहोत.
आज २२ कॅरेट सोन्याचा भाव खाली घसरला आहे. त्यामुळे आज १ ग्राम सोन्याचा भाव ६,४५९ रुपये आहे.
८ कॅरेट सोन्याचा भाव आज ५१,६७२ रुपये आहे. १० कॅरेट सोन्याची किंमत ६४,५९० रुपये आहे. तर १०० ग्राम सोन्याची किंमत ६,४५,९०० रुपये इतकी किंमत आहे.
१ ग्राम २४ कॅरेट सोन्याचा भाव आज ७,०४५ रुपये इतका आहे. ८ ग्राम सोन्याचा भाव आज ५६,३६० रुपये आहे. तर १० ग्राम सोन्याचा भाव ७०,४५० रुपये आहे. १०० ग्राम सोन्याची किंमत ७,०४,५०० रुपये इतकी आहे.
१८ कॅरेट सोन्याचा भाव आज १०० ग्रामसाठी ५,२८,५०० रुपये इतका आहे. १० ग्राम सोन्याचा भाव ५२,८५० रुपये आहे. तर ८ ग्राम सोन्याचा भाव ४२,२८० रुपये आहे. त्यासह १ ग्राम सोन्याचा भाव ५,२८५ रुपये इतका आहे.
२२ कॅरेट सोन्याचा भाव - ६,४४४ रुपये
२४ कॅरेट सोन्याचा भाव - ७,०३० रुपये
पुणे
२२ कॅरेट सोन्याचा भाव - ६,४४४ रुपये
२४ कॅरेट सोन्याचा भाव - ७,०३० रुपये
जळगाव
२२ कॅरेट सोन्याचा भाव - ६,४७० रुपये
२४ कॅरेट सोन्याचा भाव - ७,०५८ रुपये
नागपूर
२२ कॅरेट सोन्याचा भाव - ६,४७० रुपये
२४ कॅरेट सोन्याचा भाव - ७,०५८ रुपये
नाशिक
२२ कॅरेट सोन्याचा भाव - ६,४७३ रुपये
२४ कॅरेट सोन्याचा भाव - ७,०६१ रुपये
अमरावती
२२ कॅरेट सोन्याचा भाव - ६,४७० रुपये
२४ कॅरेट सोन्याचा भाव - ७,०५८ रुपये
आज चांदीच्या किंमतींमध्येही घसरण झाली आहे. त्यामुळे १ किलो सोन्याचा भाव आज ८३,००० रुपये इतका आहे. मुंबई, पुणे, नाशिक, जळगाव आणि नागपूरमध्ये सु्द्धा १ किलो चांदी ८३,००० रुपये किलो दराने विकली जात आहे. कोलकत्ता आणि अहमदाबादमध्ये सुद्धा चांदीचा भाव ८३,००० रुपये इतका आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.