सोने-चांदीच्या किंमतीमध्ये सातत्याने चढ उतार सुरू आहे. काल सोन्याचा भाव अचानक १००० रुपयांनी वाढला होता. काल सोने आणि चांदीच्या किंमतीत मोठी उसळी झाल्यानंतर आज सोने तसेच चांदीच्या किंमती पुन्हा घसरल्या आहेत. त्यामुळे आजचा भाव काय आहे? याबद्दल सविस्तर माहिती आज जाणून घेणार आहोत.
२२ कॅरेट सोन्याचा भाव
आज २२ कॅरेट सोन्यामध्ये १०० ग्रामचा भाव १००० रुपयांनी कमी झाला आहे. त्यामुळे आज १०० ग्राम सोन्याची किंमत ६,५७,००० रुपये. एक तोळा सोन्याचा भाव ६५,७०० रुपये आणि ८ ग्राम सोन्याचा भाव ५२,५६० रुपये. तर १ ग्राम सोन्याचा भाव ६,५७० रुपये इतका भाव आहे.
२४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
आज १०० ग्राम २४ कॅरेट सोन्याचा भाव ७,१६,६०० रुपये आहे. तर एक तोळा सोन्याचा भाव ७१,६६० रुपये आणि ८ ग्राम सोन्याचा भाव ५७,३२८ रुपये आहे. तसेच १ ग्राम सोन्याचा भाव ७,१६६ रुपयांवर पोहचला आहे.
१८ कॅरेट सोन्याचा भाव किती?
१८ कॅरेट १०० ग्राम सोन्याचा भाव आज ५,३७,६०० रुपये आहे. एक तोळा सोन्याचा भाव ५३,७६० रुपये आहे. ८ ग्राम सोन्याचा भाव ४३,००८ रुपये आहे. तर १ ग्राम सोन्याचा भाव ५,३७६ रुपये आहे.
विविध शहरांतील कमी झालेल्या किंमती किती?
मुंबईमध्ये
२२ कॅरेट १ ग्राम सोन्याचा भाव आज ६,५५५ रुपये आहे.
२४ कॅरेट १ ग्राम सोन्याचा भाव आज ७,१५१ रुपये आहे.
पुण्यात
२२ कॅरेट १ ग्राम सोन्याचा भाव आज ६,५५५ रुपये आहे.
२४ कॅरेट १ ग्राम सोन्याचा भाव आज ७,१५१ रुपये आहे.
जळगावमध्ये
२२ कॅरेट १ ग्राम सोन्याचा भाव आज ६,५५५ रुपये आहे.
२४ कॅरेट १ ग्राम सोन्याचा भाव आज ७,१५१ रुपये आहे.
नागपुरात
२२ कॅरेट १ ग्राम सोन्याचा भाव आज ६,५५५ रुपये आहे.
२४ कॅरेट १ ग्राम सोन्याचा भाव आज ७,१५१ रुपये आहे.
नाशिकमध्ये
२२ कॅरेट १ ग्राम सोन्याचा भाव आज ६,५५५ रुपये आहे.
२४ कॅरेट १ ग्राम सोन्याचा भाव आज ७,१५१ रुपये आहे.
अमरावतीमध्ये
२२ कॅरेट १ ग्राम सोन्याचा भाव आज ६,५५५ रुपये आहे.
२४ कॅरेट १ ग्राम सोन्याचा भाव आज ७,१५१ रुपये आहे.
चांदीचा भाव किती?
आज चांदीचा भाव सुद्धा खाली घसरला आहे. १ किलो चांदीच्या किंमती तब्बल ५०० रुपयांनी कमी झाल्या आहेत. त्यामुळे आज ८३,००० रुपयांवर चांदीचा भाव आला आहे. महाराष्ट्रातील सर्व शहरांमध्ये देखील सोन्याचा भाव खाली घसरला आहे. मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद या सर्व शहरांमध्ये सोन्याचा भाव ८३,००० रुपये प्रति किलो आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.