Gold Silver Rate (20th December 2023) Saam Tv
बिझनेस

Gold Silver Rate (20th December 2023): सोन्याला पुन्हा झळाळी, चांदीच्या दरातही वाढ; जाणून घ्या आजचे दर

Today's (20th December 2023) Gold Silver Rate In Maharashtra: मागच्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होताना दिसून येत आहे. अशातच आज पुन्हा एकदा सोन्याला झळाळी आली आहे. आज सोनं खरेदीसाठी किती पैसे मोजावे लागतील जाणून घ्या.

कोमल दामुद्रे

Gold Silver Rate In Maharashtra (20th December 2023):

दिवाळीनंतर सोन्या-चांदीच्या भावात वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. ऐन लग्नसराईत सोन्याचे दर वाढल्याने खरेदीदारांचा कल हा सराफ बाजारात कमी पाहायला मिळाला आहे. अशातच आजही सोनं खरेदीसाठी अधिक पैसे मोजावे लागतील.

जर तुम्हाला सोन्यामध्ये गुंतवणूक करायची असेल तर ही चांगली संधी आहे असे म्हटले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार नवीन वर्षात सोन्याच्या भावात मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. (Gold Silver Rate Today Over All Maharashtra)

काल सोन्याच्या (Gold) भावात कोणताही बदल झालेला नाही. गुड रिटर्न्सच्या वेबसाइट्सनुसार २४ कॅरेटसानुसार ६३,१५० रुपये मोजावे लागतील. आज सोन्याच्या दरात ३८० रुपयांनी वाढ झालेली पाहायला मिळाली आहे.

गुड रिटर्न्सच्या वेबसाइटसनुसार आज सकाळच्या सत्रात २२ कॅरेटनुसार १ ग्रॅम सोन्यासाठी ५,७९० रुपये मोजावे लागणार आहे. तसेच २४ कॅरेटनुसार १० ग्रॅमसाठी ६३,१५० रुपये मोजावे लागणार आहे. सोन्याच्या भावात आज ३८० रुपयांनी वाढ झाली. तसेच चांदीच्या किमतीही (Price ) वाढल्या आहेत. आज प्रतिकिलो चांदीसाठी (Silver) ७८,५०० रुपये मोजावे लागतील. आज चांदीतही १ किलोनुसार १०० रुपयांनी वाढ झाली आहे. (Gold Silver Price Today In Marathi)

1. २४ कॅरेटनुसार प्रमुख शहरातील आजचा भाव किती?

  • मुंबई - ६३,००० रुपये

  • पुणे - ६३,०००रुपये

  • नागपूर - ६३,०००रुपये

  • नाशिक - ६२,६५० रुपये

  • ठाणे - ६३,०३०रुपये

  • अमरावती - ६३,०००रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: भाजपच्या आमदाराने शिवसेना आमदाराच्या घरी 100 पोलीस मध्यरात्री घरात पाठवले पहा

Local Body Election : भाजपचा प्रचार का करतो? काँग्रेस नेत्याने कारमध्ये कोंबून मारले, नागपूर पोलिसांनी केली अटक

Budh Gochar: 12 महिन्यांनी बुध करणार गुरुच्या राशीत प्रवेश; 'या' राशींच्या घरात लक्ष्मीच्या पावलांनी येणार पैसा

Success Story: हालाखीची परिस्थिती, शाळेसाठी रोज ६ किमी पायपीट; मोठ्या जिद्दीने क्रॅक केली UPSC; IPS सरोज कुमारी यांचा प्रवास

BMC Election : बीएमसीत मनसे ठरणार किंगमेकर? महायुतीला रोखण्यासाठी काँग्रेस भूमिका बदलणार?

SCROLL FOR NEXT