Gold Silver Rate (27th December 2023) Saam tv
बिझनेस

Gold Silver Rate (27th December 2023): खरेदीदारांना झटका! सोने-चांदीच्या दरात वाढ, आजचा भाव किती?

Today's (27th December 2023) Gold Silver Rate In Maharashtra: डिसेंबर महिन्यात सोन्याच्या भावाने उच्चांकाची पातळी गाठली होती. या वर्षी सोन्याने विक्रमी दराकडे तीन ते चार वेळी आगेकूच केली होती. मागच्या सहा महिन्यात सोन्याच्या दरात पतझड पाहायला मिळाली.

कोमल दामुद्रे

Gold Silver Rate In Maharashtra (27th December 2023):

नवीन वर्षात सोन्याच्या भावात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अवघ्या काही दिवसात नवीन वर्ष सुरु होईल. २०२३ च्या संपूर्ण वर्षभरात सोन्याच्या भावात चढ उतार पाहायला मिळाले आहे.

डिसेंबर महिन्यात सोन्याच्या भावाने उच्चांकाची पातळी गाठली होती. या वर्षी सोन्याने (Gold) विक्रमी दराकडे तीन ते चार वेळी आगेकूच केली होती. मागच्या सहा महिन्यात सोन्याच्या दरात पतझड पाहायला मिळाली. जागतिक स्तरावरही सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होताना दिसून येत आहे. (Aaj cha sone chandi Bhav Marathi)

लग्नसराईच्या काळात सोन्याच्या दरात सतत वाढ होताना पाहायला मिळाली. दिवाळीच्या काळात सोन्याचे दर काही प्रमाणात नरमले होते. लग्नसराईत सोन्या-चांदीच्या भावाला मागणी आल्यामुळे दोन्ही धातूंमध्ये तेजी सत्र सुरु आहे.

आज गुड रिटर्न्सच्या वेबसाइटनुसार आज सकाळच्या सत्रानुसार २२ कॅरेटनुसार १ ग्रॅम सोन्यासाठी ५,८६५ रुपये मोजावे लागणार आहे. तसेच २४ कॅरेटनुसार १० ग्रॅमसाठी ६३,९६० रुपये मोजावे लागतील. तसेच चांदीच्या किमतीही (Price)घट झालेली आजा पाहायला मिळाली. आज प्रतिकिलो चांदीसाठी (Silver) ७९,२०० रुपये मोजावे लागतील. (Gold Silver Price Today In Marathi)

1. २४ कॅरेटनुसार प्रमुख शहरातील आजचा भाव किती? (Gold Rate)

  • मुंबई (Mumbai)- ६३,८२० रुपये

  • पुणे - ६३,८२० रुपये

  • नागपूर - ६३,८२० रुपये

  • नाशिक - ६३,८५० रुपये

  • ठाणे - ६३,८२० रुपये

  • अमरावती - ६३,८२० रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dolly Chaiwala: भाजपच्या प्रचारात डॉली चायवाल्याची झापूक- झुपूक एन्ट्री; Photos पाहा

Best Sunset Places: ऐन थंडीत निर्सगाच्या सानिध्यात तुम्हालाही sunset चा आनंद घ्यायचाय, तर मुबंईजवळील या स्थळांना नक्की भेट द्या

Ranji Trophy 2024-25: कुंबळेनंतर दुसरा भारतीय गोलंदाज अंशुल कंबोज, एकाच इंनिगमध्ये घेतले १० विकेट्स

VIDEO : क्षणभर विश्रांती! आदित्य ठाकरेंनी प्रचारादरम्यान लुटला गल्ली क्रिकेटचा आनंद

Liver Health: हे '४' पेय करतात यकृतावर गंभीर परिणाम ; तुम्हीही करता का या पेयांचे सेवन, वेळीच व्हा सावध

SCROLL FOR NEXT