Gold Silver Rate Saam TV
बिझनेस

Gold Silver Rate : ग्राहकांना मोठा दिलासा! सोन्याचा भाव कोसळला; वाचा कितीने स्वस्त झाल्या किंमती

Gold Rate Down : सोन्याचा भाव आज कमी झाला आहे. त्यामुळे विविध शहरांत सोन्याच्या काय किंमती आहेत त्याची माहिती जाणून घेणार आहोत.

Ruchika Jadhav

गेल्या आठडाभरात सोन्याच्या दरांनी मोठी उच्चांकी गाठली होती. सोन्याचा भाव दररोज झपाट्याने वाढत होता. भाव वाढत असल्याने नागरिकांनी दागिने खरेदीचा प्लान पुढेही ढकलला. अशात आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पुन्हा एकदा सोन्याचा भाव कमी झाला आहे. सोन्याच्या किंमती खाली घसरल्या आहेत. किंमती कमी झाल्याने विविध शहरांतील आजचा भाव काय आहे याची माहिती जाणून घेणार आहोत.

२२ कॅरेट सोन्याचा भाव किती?

२२ कॅरेट १०० ग्रॅम सोन्याचा भाव आज ७,११, ५०० रुपये आहे. १० ग्रॅम सोन्याचा भाव ७१,१५० रुपये आहे. तर ८ ग्रॅम सोन्याचा भाव आज ५६,९२० रुपये इतका आहे. त्यासह १ ग्रॅम सोन्याचा भाव ७,११५ रुपये आहे.

२४ कॅरेट सोन्याचा भाव

२४ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा भाव आज ७,७६० रुपये आहे.

८ ग्रॅम सोन्याचा भाव ६२,०८० रुपये इतका आहे.

१० ग्रॅम सोन्याचा भाव ७७,६०० रुपये इतका आहे.

१०० ग्रॅम सोन्याचा भाव आज ७,७६,००० रुपये इतका आहे.

१८ कॅरेट सोन्याचा भाव किती?

१८ कॅरेट १०० ग्रॅम सोन्याचा भाव ५,८२,२०० रुपये आहे.

१० ग्रॅम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव ५८,२२० रुपये आहे.

८ ग्रॅम सोन्याचा भाव आज ४६,५७८ रुपये इतका आहे.

१ ग्रॅम सोन्याचा भाव आज ५,८२२ रुपये आहे.

विविध शहरांतील १ ग्रॅम सोन्याचा भाव किती?

मुंबईमध्ये

२२ कॅरेटचा भाव -७,१०० रुपये

२४ कॅरेटचा भाव - ७,७४५ रुपये

पुणे

२२ कॅरेटचा भाव -७,१०० रुपये

२४ कॅरेटचा भाव - ७,७४५ रुपये

जळगाव

२२ कॅरेटचा भाव -७,१०० रुपये

२४ कॅरेटचा भाव - ७,७४५ रुपये

नाशिक

२२ कॅरेटचा भाव -७,१०० रुपये

२४ कॅरेटचा भाव - ७,७४५ रुपये

नागपूर

२२ कॅरेटचा भाव -७,१०० रुपये

२४ कॅरेटचा भाव - ७,७४५ रुपये

अयोध्या

२२ कॅरेटचा भाव -७,११५ रुपये

२४ कॅरेटचा भाव - ७,७६० रुपये

कानपूर

२२ कॅरेटचा भाव -७,११५ रुपये

२४ कॅरेटचा भाव - ७,७६० रुपये

लुधियाना

२२ कॅरेटचा भाव -७,११५ रुपये

२४ कॅरेटचा भाव - ७,७६० रुपये

पटना

२२ कॅरेटचा भाव -७,११५ रुपये

२४ कॅरेटचा भाव - ७,७६० रुपये

लखनऊ

२२ कॅरेटचा भाव -७,११५ रुपये

२४ कॅरेटचा भाव - ७,७६० रुपये

चांदीचा आजचा भाव किती?

चांदीच्या किंमती स्थिर आहेत. चांदीचा भाव आहे तसाच कायम आहे. त्यामुळे आज चांदी ९७,००० रुपये इतकी आहे. राज्यातील विविध शहरांत सुद्धा चांदी याच किंमतींना विकली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

SCROLL FOR NEXT