Gold Silver Rate Saam TV
बिझनेस

Gold Silver Rate : सोन्याच्या किंमतीमध्ये मोठी वाढ, चांदी २ हजार रुपयांनी महागली; आजचा भाव वाचलात का?

Ruchika Jadhav

सोने-चांदीच्या किंमतीमध्ये दररोज बदल होत असतो. जागतिक बाजारपेठेत बदल झाल्यास ते बदल सर्वत्र उमटतात. आजही सोन्याचा भाव बदलला आहे. सोन्याच्या किंमतीमध्ये आज मोठी वाढ झाली आहे. सण उत्सव सुरू असतानाच सोन्याच्या किंमतींनी मोठी उसळी घेतल्याचं दिसत आहे. त्यामुळे आजच्या किंमती काय आहेत? याची माहिती जाणून घेणार आहोत.

आजचा १८ कॅरेटचा भाव

आज १८ कॅरेट १०० ग्रॅम सोन्याचा भाव ५,८३,८०० रुपये इतका आहे.

१० ग्रॅम सोन्याचा भाव ५८,३८० रुपये आहे.

८ ग्रॅम सोन्याचा भाव आज ४६,७०४ रुपये आहे.

१ ग्रॅम सोन्याचा भाव ५,८३८ रुपये इतका आहे.

२२ कॅरेट सोन्याचा भाव किती?

२२ कॅरेट १०० ग्रॅम सोन्याचा भाव आज ७,१३,५०० रुपये आहगे. एक तोळा सोन्याचा भाव ७१,३५० रुपये आहे. तर ८ ग्रॅम सोन्याचा भाव ५७,०८० रुपये इतका आहे. १ ग्रॅम सोन्याची किंमत ७,१३५ रुपये आहे.

२४ कॅरेट सोन्याचा भाव काय?

२४ कॅरेट १०० ग्रॅम सोन्याचा भाव आज ७,७८,२०० रुपये आहे. १० ग्रॅम सोन्याचा भाव आज ७७,८२० रुपये आहे. तर ८ ग्रॅम सोन्याचा भाव ६२,२५६ रुपये इतका आहे. १ ग्रॅम सोन्याचा भाव ७,७८२ रुपये आहे.

विविध शहरांतील १ ग्रॅम सोन्याच्या किंमती

नाशिकमध्ये २२ कॅरेट सोनं ७,१२३ रुपयांवर आहे. तर २४ कॅरेट सोनं ७,७७० रुपये आहे.

नागपूरमध्ये २२ कॅरेट सोनं ७,१२३ रुपयांवर आहे. तर २४ कॅरेट सोनं ७,७७० रुपये आहे.

जळगाव २२ कॅरेट सोनं ७,१२३ रुपयांवर आहे. तर २४ कॅरेट सोनं ७,७७० रुपये आहे.

मुंबई २२ कॅरेट सोनं ७,१२३ रुपयांवर आहे. तर २४ कॅरेट सोनं ७,७७० रुपये आहे.

पुणे २२ कॅरेट सोनं ७,१२३ रुपयांवर आहे. तर २४ कॅरेट सोनं ७,७७० रुपये आहे.

चांदीचा भाव काय?

चांदीचा आजचा भाव सुद्धा वाढला आहे. आज चांदी तब्बल २ हजार रुपयांनी महागली आहे. त्यामुळे आज विविध शहरांमध्ये चांदी ९७,००० रुपयांना विकली जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladaki Bahin Yojana: 'लाडकी बहीण योजना' कधीच बंद होणार नाही, PM मोदींसमोर मुख्यमंत्र्यांनी दिली गॅरंटी

Mangal Gochar: दिवाळीपूर्वीच काही राशींचं चमकणार नशीब; दिवाळीच्या १० दिवसांपूर्वी मंगळ देणार भरपूर पैसे- सुख

PM Modi Speech : समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न, काँग्रेसपासून सावध राहा; वाशिमच्या सभेतून PM मोदींचा घणाघात

Coconut Water: रोज नारळ पाणी पिताय तर सावधान! आरोग्यावर होतील गंभीर परिणाम

Marathi News Live Updates : काँग्रेस गरिबाला अजून गरीब करत आहे - PM मोदी

SCROLL FOR NEXT