Saam Tv
डॉक्टर नेहमीच कमजोर रुग्णांना नारळ पाणी प्यायला सांगत असतात. ते शरिरासाठी खूप फायदेशीर असते.
खनिजे, पोटॅशियम, सोडीयम, मॅग्नेशियम या गोष्टींचा नारळ पाण्यात समावेश असतो.
नारळ पाणी आरोग्यासाठी कितीही फायदेशीर असले तरी ते त्रासदायक सुद्धा आहे. ते कसे? चला जाणून घेवू.
नारळ पाणी हे पोटॅशियमने युक्त असते. ते ज्या लोकांना किडणीच्या समस्या असतात त्यांच्यासाठी घातक ठरु शकते.
नारळ पाण्यात जास्त प्रमाणात कॅलेरीज असतात. त्यामुळे वजन वाढू शकते.
नारळ पाण्यात नेहमी साखरेचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे ज्यांच्या शरीरात मधुमेहाचे प्रमाण जास्त असते. त्यांनी हे पेय पिऊ नये.
जे लोक जास्त प्रमाणात वर्कआऊट करतात त्यांनी फक्त नारळ पाणी पिवू नये. नारळ पाण्यात इलेक्ट्रोलाइटस जास्त प्रमाणात नसतात.