Gold Silver Rate (10th February 2024) Saam Tv
बिझनेस

Gold Silver Rate (10th February 2024): खरेदीची सुवर्णसंधी! सोन्याला उतरती कळा, चांदीही गडगडली; जाणून घ्या आजचा भाव

Today's (10th February 2024) Gold Silver Rate In Maharashtra: लग्नसराईच्या या काळात सोन्याचे भाव कमी झाल्यामुळे ग्राहकांसाठी सुवर्णसंधी आहे. सराफ बाजार उघडताच २२ कॅरेटनुसार सोन्याच्या भावात २०० रुपयांनी घसरण झाली आहे.

कोमल दामुद्रे

Gold Silver Rate In Maharashtra (10th February 2024):

फेब्रुवारी महिन्यात सोन्याच्या भावात घसरण झालेली पाहायला मिळत आहे. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यातील शेवटच्या दिवशी सोन्याच्या भावात घसरण झाली आहे.

लग्नसराईच्या या काळात सोन्याचे भाव कमी झाल्यामुळे ग्राहकांसाठी सुवर्णसंधी आहे. सराफ बाजार उघडताच २२ कॅरेटनुसार सोन्याच्या भावात २०० रुपयांनी घसरण झाली आहे.

अर्थसंकल्पात सोन्या (Gold)-चांदीच्या आयाती शुल्कावर १५ टक्क्यांनी वाढ करण्यात आली. त्यामुळे ग्राहकांना सोने खरेदी करताना जास्तीचे पैसेही मोजावे लागणार आहे. अमेरिकन बाजारात देखील सोन्याचे भाव अस्थिर झालेलेही पाहायला मिळाले. अशातच जाणून घेऊया महाराष्ट्राह मुंबई-पुण्यातील आजचा भाव.

आज गुड रिटर्न्सच्या वेबसाइटनुसार सकाळच्या सत्रात २२ कॅरेटनुसार १ ग्रॅम सोन्यासाठी ५,७८५ रुपये (Price) मोजावे लागणार आहे. यामध्ये आज १० ग्रॅमनुसार २०० रुपयांनी घसरण झालेली पाहायला मिळाली. तर २४ कॅरेटनुसार १० ग्रॅमसाठी ६३,१०० रुपये मोजावे लागतील. यात आज १० ग्रॅमनुसार २१० रुपयांनी घसरण झाली आहे.

आज प्रतिकिलो चांदीसाठी (Silver) ७५,००० रुपये मोजावे लागतील. (Gold Silver Price Today In Marathi)

1. २४ कॅरेटनुसार प्रमुख शहरातील आजचा भाव किती? (Gold Rate Today)

  • मुंबई- ६२,९५० रुपये

  • पुणे - ६२,९५० रुपये

  • नागपूर - ६२,९५० रुपये

  • नाशिक - ६३,९८० रुपये

  • ठाणे - ६२,९५० रुपये

  • अमरावती - ६२,९५० रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs AUS, Playing XI: रोहितचा पर्याय सापडला! पर्थ कसोटीसाठी टीम इंडिया या 11 खेळाडूंसह उतरणार मैदानात

Nashik News : मोठी बातमी! नाशिकमध्ये ५ कोटींचं घबाड सापडलं, नेत्यासह गाडीही ताब्यात

Maharashtra News Live Updates: पुण्यात सुप्रिया सुळे यांच्या बॅगांची तपासणी

Night Skin Care: झोपण्यापूर्वी चेहऱ्याला लावा किचनमधील 'या' गोष्टी; सकाळी मोत्याप्रमाणे चमकेल चेहरा

Rajesh Pawar News : भाजप आमदाराची सभा गावकऱ्यांनी उधळली! राजेश पवार यांच्या सभेत गोंधळ | VIDEO

SCROLL FOR NEXT