Kolhapur Travel Places : ऐतिहासिकतेचा वारसा असलेलं कोल्हापूर, फॅमिलीसोबत या ठिकाणांना भेट द्या

कोमल दामुद्रे

कोल्हापूर

कोल्हापूर हे निसर्गसौंदर्य, समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि ऐतिहासिक महत्त्व यांचा खजिना आहे.

Kolhapur Tour | yandex

फिरण्याचे ठिकाण

कोल्हापूरमध्ये फिरण्यासाठी अनेक ठिकाणे आहे जिथे फॅमिलीसोबत फिरता येते.

Kolhapur family trip | yandex

महालक्ष्मी मंदिर

महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्याच्या मध्यभागी वसलेले महालक्ष्मी मंदिर.

Kolhapur mahalaxmi temple | yandex

पन्हाळा किल्ला

सह्याद्री पर्वत रांगेत वसलेला, पन्हाळा किल्ला महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात आहे.

panhala fort | yandex

रंकाळा तलाव

कोल्हापुरातील विलोभनीय लँडस्कोपमध्ये वसलेले रंकाळा तलाव.

Rankala Lake | yandex

ज्योतिबा मंदिर

कोल्हापूर जिल्ह्यातील ज्योतिबा मंदिर हे डोंगरावर वसलेले आहे.

jyotiba Temple | yandex

शाहू महाराज पॅलेस

कोल्हापूरातील शाहू महाराज पॅलेस हे वास्तुशिल्प आहे. कलाप्रेमी आणि इतिहासप्रेमींना मंत्रमुग्ध करते.

shahu palace | yandex

कोपेश्वर मंदिर

कोल्हापूरमधील कोपेश्वर मंदिर हे वास्तुशिल्पकलेसाठी ओळखले जाते. हे मंदिर हेमाडपंतीचे दर्शन करते.

kopeshwar Temple | yandex

Next : निसर्गसौंदर्याने नटलेलं पुणे, 'व्हॅलेंटाइन डे'ला पार्टनरसोबत या ठिकाणी नक्की फिरा

Pune Travel Place | Saam Tv
येथे क्लिक करा