Silver Rate Today Saam TV
बिझनेस

Gold Silver Rate : दिवाळीच्या आधीच सोन्याचा भाव घसरला; तुमच्या शहरातील किंमती वाचल्या का?

Gold Silver Price (25 October 2024) : सोन्यासह चांदीचा भाव आज कमी झाला आहे. लाखोंच्या घरात पोहचलेल्या चांदीच्या किंमती आज कमी झाल्या आहेत.

Ruchika Jadhav

दिवाळी या महिन्यापासूनच सुरू होत आहे. दिवाळीत लक्ष्मीपुजनाच्या दिवशी प्रत्येक व्यक्ती दागिने खरेदी करतात. तसेच तुळशीची लग्न लागली की पुढे लग्नसराईला सुरूवात होते. प्रत्येक व्यक्ती लग्नासाठी दागिने खरेदी करतात. आता तुम्ही देखील यंदा दिवाळीनंतर लग्नाच्या तयारीत असाल तर आजच सोन्याचे दागिने खरेदी करू शकता. सोन्याचा दर सातत्याने कमी जास्त होतो. त्यात आज सोन्याच्या किंमती कमी झाल्या आहेत. त्यामुळे आज तुम्ही सोने खरेदी करू शकता. त्यासाठी आजच्या किंमती काय आहेत याची माहिती जाणून घेणार आहोत.

२२ कॅरेट सोन्याचा भाव

२२ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा भाव ७,२९९ रुपये

२२ कॅरेट ८ ग्रॅम सोन्याचा भाव ५८,३९२ रुपये

२२ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव ७२,९९० रुपये

२२ कॅरेट १०० ग्रॅम सोन्याचा भाव ७,२९,९०० रुपये

२४ कॅरेट सोन्याचा भाव

२४ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा भाव आज ७,९६१ रुपये आहे.

२४ कॅरेट ८ ग्रॅम सोन्याचा भाव आज ६३,६८८ रुपये आहे.

२४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव आज ७९,६१० रुपये आहे.

२४ कॅरेट १०० ग्रॅम सोन्याचा भाव आज ७,९६,१०० रुपये आहे.

१८ कॅरेट सोन्याचा भाव किती?

१८ कॅरेट १ ग्रॅम सोन्याची किंमत ५,९७२ रुपये आहे.

१८ कॅरेट ८ ग्रॅम सोन्याची किंमत ४७,७७६ रुपये आहे.

१८ कॅरेट १० ग्रॅम सोन्याची किंमत ५९,७२० रुपये आहे.

१८ कॅरेट १०० ग्रॅम सोन्याची किंमत ५,९७,२०० रुपये आहे.

विविध शहरांतील १ ग्रॅम सोन्याचा भाव

लखनऊमध्ये ७,२९९ रुपये २२ कॅरेटचा भाव आहे. तर २४ कॅरेटचा भाव ७,९६१ रुपये इतका आहे.

जयपूरमध्ये ७,२९९ रुपये २२ कॅरेटचा भाव आहे. तर २४ कॅरेटचा भाव ७,९६१ रुपये इतका आहे.

नवी दिल्लीत ७,२९९ रुपये २२ कॅरेटचा भाव आहे. तर २४ कॅरेटचा भाव ७,९६१ रुपये इतका आहे.

पटनामध्ये ७,२९९ रुपये २२ कॅरेटचा भाव आहे. तर २४ कॅरेटचा भाव ७,९६१ रुपये इतका आहे.

मुंबईत ७,२८४ रुपये २२ कॅरेटचा भाव आहे. तर २४ कॅरेटचा भाव ७,९४६ रुपये इतका आहे.

पुण्यात ७,२८४ रुपये २२ कॅरेटचा भाव आहे. तर २४ कॅरेटचा भाव ७,९४६ रुपये इतका आहे.

जळगाव ७,२८४ रुपये २२ कॅरेटचा भाव आहे. तर २४ कॅरेटचा भाव ७,९४६ रुपये इतका आहे.

नागपूर ७,२८४ रुपये २२ कॅरेटचा भाव आहे. तर २४ कॅरेटचा भाव ७,९४६ रुपये इतका आहे.

नाशिक ७,२८४ रुपये २२ कॅरेटचा भाव आहे. तर २४ कॅरेटचा भाव ७,९४६ रुपये इतका आहे.

आजचा चांदीचा भाव किती?

चांदीचा भाव गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढताना दिसत होता. मात्र आज सोन्यासह चांदी देखील स्वस्त झाली आहे. एक किलो चांदीचा भाव ९८,००० रुपये झालं आहे. चांदी तब्बल ४ हजार रुपयांनी स्वस्त झाली आहे. राज्यासह देशभरात देखील विविध शहरांत चांदीच्या याच किंमती आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मला संपून टाकण्याची ऑन एअर धमकी दिली- धनंजय मुंडे

Buldhana Horror: बुलढाण्यात काळरात्र! मुलाने कुऱ्हाडीने आई-बापाची हत्या केली, नंतर गळफास घेतला, २ मुलं थोडक्यात वाचली

T20 World Cup : पुन्हा अहमदाबादमध्येच फायनल, 2026 च्या वर्ल्डकपची ठिकाणं ठरली; भारत-पाकिस्तान सामना या शहरात

पुण्यातील गुन्हेगारांचा डेटा जमा करा, बेनामी मालमत्ता शोधा आणि ईडी लावा|VIDEO

Sweet Potato Chaat: समोसा चाट विसरा! हिवाळ्यात खास बनवून खा चटपटीत रताळ्याची चाट, वाचा परफेक्ट स्ट्रीट-स्टाईल रेसिपी

SCROLL FOR NEXT