Today's Gold Silver Rate, (8th March 2024) Today's Gold Silver Price In Maharashtra in Marathi Saam Tv
बिझनेस

Today's Gold Silver Rate : सोने उच्चांकी पातळीवर; चांदीनंही भाव खाल्ला! जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

(8th March 2024) Today's Gold Silver Price In Maharashtra in Marathi: आज सोन्याने नवा विक्रम केला आहे. लग्नसराईच्या काळात सोन्याचे भाव वाढल्याने ग्राहकांना जबरदस्त झटका मिळाला आहे.

कोमल दामुद्रे

Gold Silver Rate In Maharashtra (8th March 2024):

मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सोन्या-चांदीच्या भावात सलग तिसऱ्यांदा वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. अशातच आज सोन्याने नवा विक्रम केला आहे. लग्नसराईच्या काळात सोन्याचा भाव वाढल्याने ग्राहकांना जबरदस्त झटका मिळाला आहे.

मागच्या ४८ तासांमध्ये सोन्याच्या भावात २ हजार रुपयांनी वाढ झाली. तर आज सकाळच्या सत्रात सोन्याच्या दरात २७२० रुपयांनी वाढ झाली आहे. लग्नसराईत सोन्याच्या भावात वाढ झाल्याने ग्राहकांना अधिक टेन्शन आले आहे.

ऐन लग्नसराईच्या काळात ग्राहकांच्या खिशाला कात्री लागली आहे. अशातच सोने ७० हजारांचा टप्पा ओलांडून शकते अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. जाणून घेऊया मुंबई-पुण्यातील आजचा भाव

आज गुड रिटर्न्सच्या वेबसाइटनुसार सकाळच्या सत्रात २२ कॅरेटनुसार १ ग्रॅम सोन्यासाठी ६,०४० रुपये मोजावे लागणार आहे. २२ कॅरेटनुसार सोन्याच्या (Gold) भावात १५० रुपयांनी वाढ झाली आहे. तसेच २४ कॅरेटनुसार १० ग्रॅमसाठी ६५,८८० रुपये मोजावे लागतील. आज सोन्याच्या भावात १७० रुपयांनी वाढ झाली आहे. तसेच चांदीच्या किमतीतही (Price) वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. आज प्रतिकिलो चांदीसाठी (Silver) ७५,५०० रुपये मोजावे लागतील. चांदीच्या भावात प्रतिकिलोनुसार ५०० रुपयांनी घसरण झालीये. (Gold Silver Price Today In Marathi)

1. २४ कॅरेटनुसार प्रमुख शहरातील आजचा भाव किती? (24K Gold Rate Today)

  • मुंबई- ६५,७३० रुपये

  • पुणे - ६५,७३० रुपये

  • नागपूर - ६५,७३० रुपये

  • नाशिक - ६५,७६० रुपये

  • ठाणे - ६५,७३० रुपये

  • अमरावती - ६५,७३० रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Rain: महावितरणाच्या हलगर्जीपणामुळे गेला जीव, भांडुपमध्ये विजेच्या धक्क्याने १७ वर्षीय तरुणाचा मृत्यू; थरारक VIDEO

Soft Thepla: मऊ आणि स्वादिष्ट थेपले कसे बनवायचे? सोप्या आणि महत्त्वाच्या ट्रिक्स

Ladki Bahin : धक्कादायक! जिल्हा परिषदेच्या 1183 कर्मचाऱ्यांनीही घेतले लाडकी बहीण योजनेचे १५०० रुपये!

Maharashtra Rain Live News : जुन्या कसारा घाटात जव्हार फाट्याजवळ दरड कोसळली

आई होण्याचं योग्य वय कोणतं मानलं जातं?

SCROLL FOR NEXT