Gold Silver Rate (19th September) Saam Tv
बिझनेस

Gold Silver Rate (19th September): सोन्याचा भाव कडाडला, चांदीतही तेजी; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा दर

Today's 19th September Gold Silver Rate In Maharashtra : मुंबई-पुण्यात आज सोन्याचा भाव किती? जाणून घ्या

कोमल दामुद्रे

Gold Silver Rate In Maharashtra (19th September):

गणेशोत्सवाच्या काळात सोन्या-चांदीच्या भावात वाढ झाली आहे. मागील काही महिन्यात सोन्या-चांदीच्या भावात सातत्याने वाढ झालेली पाहयाला मिळाली. ऑगस्ट महिन्यात सोन्याच्या दरात घट झालेली पाहायला मिळाली.

सप्टेंबर महिन्यात सुरुवातीला सोन्याच्या दरात घट झाली होती परंतु, मागील काही दिवसांपासून पुन्हा वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरचा भाव वाढल्याने सोन्याचा भाव वाढला आहे. जाणून घेऊया आज किती पैसे मोजावे लागतील.

1. सोन्याचा वाढलेला भाव

गुड रिटन्सच्या वेबसाइट्सनुसार सकाळच्या सत्रानुसार आज १ ग्रॅम सोन्यासाठी ५,५२० रुपये तर २४ कॅरेटनुसार ६०,२१० रुपये मोजावे लागले होते. तर आज १ ग्रॅम सोन्यासाठी ५,५३५ रुपये तर २४ कॅरेटनुसार ६०,३७० रुपये मोजावे लागतील. अशातच २४ कॅरेटनुसार १० ग्रॅमच्या दरात १६० रुपयांनी वाढ झाली आहे.

2. चांदीचा भाव

गुड रिटन्सच्या वेबसाइट्सनुसार काल सकाळच्या सत्रानुसार १० ग्रॅमसाठी ७४५ रुपये मोजावे लागले होते तर आज १० ग्रॅमसाठी ७४८ रुपये मोजावे लागतील. प्रतिकिलोनुसार आज चांदीच्या दरात ३०० रुपयांनी घट झाली आहे.

3. 24 कॅरेटनुसार मुंबई-पुण्यातला 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या

गुड रिटन्सच्या वेबसाइट्नुसार मुंबईमध्ये (Mumbai) २४ कॅरेट  सोन्याचा (Gold) किंमत 60,220 आहे. पुण्यात (Pune) २४ कॅरेट सोन्याचा दर 60,220 रुपये असेल. तर नाशिकमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर 60,250 रुपये मोजावे लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Formal Pants For Woman: महिलांसाठी फॉर्मल पॅन्टचे 5 लेटेस्ट डिझाईन्स; ऑफिस लूकसाठी बेस्ट

Actress Death: भारतीय चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री काळाच्या पडद्याआड, वृद्धाश्रमात घेतला अखेरचा श्वास

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर आक्रमक; हेक्टरी 1 लाख, शेतमजुरांना 25 हजारांची मदतीची मागणी

Bike Mileage: बाईकला किती स्पीडमध्ये चालवली तर चांगलं मायलेज मिळतं? जाणून घ्या योग्य स्पीड

Rajya Sabha Election: मोठी बातमी! राज्यसभेसाठी भाजपकडून ८ उमेदवारांच्या नावाची घोषणा, कुणाला दिली संधी?

SCROLL FOR NEXT