Gold Silver Rate (18th September) Saam Tv
बिझनेस

Gold Silver Rate (18th September): सणासुदीत सोन्याला झळाली; चांदीची चकाकी उतरली; तुमच्या शहरातील नवे दर जाणून घ्या!

Today's 18th September Gold Silver Rate In Maharashtra : मुंबई-पुण्यात आज सोन्याचा भाव किती? जाणून घ्या

कोमल दामुद्रे

Gold Silver Rate In Maharashtra (18th September):

ऐन सणासुदीच्या काळात सोन्याच्या भावात दरात वाढ झाली आहे. तर चांदीत थोड्या प्रमाणात घटली आहे. मे-जून महिन्यात सोन्याच्या दरात सातत्याने वाढ झालेली पाहायला मिळाली. ऑगस्ट महिन्यात सोन्याच्या दरात घट झाली होती.

सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यात सोन्या-चांदीचे दर घसरले होते तर तिसऱ्या आठवड्या पुन्हा दर वाढले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरच्या किमती वाढल्याने त्याचा परिणाम सराफ बाजारात पाहायला मिळाला. जाणून घेऊया आज १० ग्रॅमसाठी किती पैसे मोजावे लागतील.

1. सोन्याचा वाढलेला भाव

गुड रिटन्सच्या वेबसाइट्सनुसार सकाळच्या सत्रानुसार शनिवारी १ ग्रॅम सोन्यासाठी ५,५०५ रुपये तर २४ कॅरेटनुसार ६०,०४० रुपये मोजावे लागले तर आज १ ग्रॅम सोन्यासाठी ५,५२० रुपये तर २४ कॅरेटनुसार ६०,२१० रुपये मोजावे लागणार आहे. अशातच २४ कॅरेटनुसार १० ग्रॅमच्या दरात १६० रुपयांनी वाढ झाली आहे.

2. चांदीचा भाव

गुड रिटन्सच्या वेबसाइट्सनुसार शनिवारी सकाळच्या सत्रानुसार १० ग्रॅमसाठी ७४७ रुपये आज मोजावे लागणार आहे. तर आज १० ग्रॅमसाठी ७४५ रुपये मोजावे लागणार आहे. प्रतिकिलोनुसार आज चांदीच्या दरात २०० रुपयांनी घट झाली आहे.

3. 24 कॅरेटनुसार मुंबई-पुण्यातला 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या

गुड रिटन्सच्या वेबसाइट्नुसार मुंबईमध्ये (Mumbai) २४ कॅरेट सोन्याचा (Gold) किंमत 60,050 आहे.  पुण्यात (Pune) २४ कॅरेट सोन्याचा दर 60,050 रुपये असेल. तर नाशिकमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर 60,080 रुपये मोजावे लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगाव जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस; शेतकऱ्यांना दिलासा

National Highway आणि Expressway मार्गांवर वाहनधारकांना मिळणार 'या' खास सुविधा; NHAI कडून प्रादेशिक कार्यालयांना निर्देश

Hair Care: केस ड्राय-फ्रिजी झालेत? मग सॉफ्ट केसांसाठी आठवड्यातून १ वेळा लावा हा घरी तयार केलेला हेअर मास्क

Perfume Hack : परफ्युमचा सुगंध उडतो? ९९% लोकांना माहितीच नाही

Satara News: शेळीला वाचवताना भयंकर घडलं, विजेचा धक्का लागून आजी अन् नातवाचा तडफडून मृत्यू

SCROLL FOR NEXT