Gold Silver Rate (9th December 2023) Saam tv
बिझनेस

Gold Silver Rate (9th December 2023): लग्नसराईत सोन्याचा भाव दणकून आपटला, मुंबई-पुण्यात आजचा भाव किती? जाणून घ्या

Today's (9th December 2023) Gold Silver Rate In Maharashtra: इस्त्राइल-हमास युद्धामुळे सोन्याच्या भावात वाढ झालेली पाहायला मिळाली. अशातच वर्षाच्या शेवटच्या महिन्यात सोन्याच्या भावात उसळी पाहायला मिळाली.

कोमल दामुद्रे

Gold Silver Rate In Maharashtra (9th December 2023):

सोन्या आणि चांदीच्या भावात मागील आठवड्याभरापासून पतझड पाहायला मिळाली. सोमवारी सोन्याच्या भावाने उच्चांकाची पातळी गाठली होती. अशातच आज सोन्याच्या भावात किंचित घसरण झालेली पाहायला मिळाली आहे.

सणासुदीच्या काळात सोन्याचे भाव काही प्रमाणात नरमले होते. इस्त्राइल-हमास युद्धामुळे सोन्याच्या भावात वाढ झालेली पाहायला मिळाली. अशातच वर्षाच्या शेवटच्या महिन्यात सोन्याच्या भावात उसळी पाहायला मिळाली.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सोमवारी सोन्याच्या भावाने ६४ हजांराचा टप्पा ओलांडला होता तर आज सोन्याचा भाव ६२ हजारांवर पोहोचला आहे. यामध्ये २००० रुपयांनी घसरण झालेली पाहायला मिळाली.

येत्या नवीन वर्षात सोन्याचा भाव ७० हजारांचा टप्पा ओलांडू शकतो अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे गुंतवणूकीसाठी हा काळ अतिशय योग्य देखील समजला जात आहे. २४ कॅरेटनुसार सोन्याच्या (Gold) आजचा भाव किती जाणून घेऊया.

गुड रिटर्न्सच्या वेबसाइटसनुसार आज सकाळच्या सत्रात २२ कॅरेटनुसार १ ग्रॅम सोन्यासाठी ५,७३० रुपये मोजावे लागणार आहे. तसेच २४ कॅरेटनुसार १० ग्रॅमसाठी ६२,५०० रुपये मोजावे लागतील. तसेच चांदीच्या किमतीही (Price )घसरल्या आहेत. आज प्रतिकिलो चांदीसाठी (Silver) ७६,००० रुपये मोजावे लागतील. (Gold Silver Price Today In Marathi)

1. २४ कॅरेटनुसार प्रमुख शहरातील आजचा भाव किती? (Gold Rate)

  • मुंबई (Mumbai)- ६२,३५० रुपये

  • पुणे - ६२,३५० रुपये

  • नागपूर - ६२,३५० रुपये

  • नाशिक - ६२,३८० रुपये

  • ठाणे - ६२,३५० रुपये

  • अमरावती - ६२,३५० रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kendra Trikon Rajyog: 12 महिन्यांनी शुक्र बनवणार केंद्र त्रिकोण राजयोग; 'या' राशींना मिळणार भाग्याची साथ

Beed News : बीडमध्ये पावसाचा कहर; जिल्ह्यातील शाळा-कॉलेजला उद्या सुट्टी जाहीर

BMC Election 2025 : ठाकरे बंधू एकत्र, मुंबई महापालिका कोण जिंकणार? भाजप नेत्यांचं मोठ भाष्य, VIDEO

Pune Rain: लोणी काळभोरमध्ये पावसाचं थैमानं, शेती पाण्याखाली, घरात शिरलं पाणी; पाहा ड्रोन VIDEO

India Pakistan Cricket Match:भारताने पाकिस्तानला हरवले, पण पहलगाम हल्ल्यामुळे देशभरात क्रिकेटचा उत्साह ठप्प

SCROLL FOR NEXT