Gold-Silver Today Rate Saam tv
बिझनेस

Gold-Silver Today Rate : सोने-चांदीच्या किंमतीत मोठी वाढ; पुन्हा महागले दागिने, वाचा आजचा भाव

Gold-Silver Hike (13 August 2024) : २४ कॅरेट १ तोळा सोन्याचा भाव आज १ हजार रुपयांहून वाढला आहे. त्यामुळे १० ग्राम सोन्याचा भाव ७१,७७० रुपये आहे.

Ruchika Jadhav

गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीचे भाव सतत खाली घसरताना दिसत होते. दरांमध्ये सातत्याने सुरू असलेली घसरण आज थांबली आहे. आज सोने तसेच चांदी दोन्हींचा भाव वाढला आहे. भाव वाढल्याने आज तुमच्या शहरातील दर काय आहेत? याची माहिती जाणून घेणार आहोत.

तसेच बाजाराच एक तोळा सोन्यापासून ते १ ग्राम सोन्याचा भाव काय आहे याची देखील माहिती मिळवणार आहोत. त्यासह आज २२ कॅरेट, २४ कॅरेट आणि १८ कॅरेटच्या भावाबद्दल देखील माहिती जाणून घेणार आहोत.

२२ कॅरेट

आज सकाळी आलेल्या ताज्या किंमतींनुसार, सोन्याचा भाव १०० ग्रामसाठी ९,५०० रुपयांनी वाढला आहे. त्यामुळे आजचा भाव ६,५८,००० रुपये आहे. तर एक तोळा २२ कॅरेटचा भाव ९५० रुपयांनी वाढला आहे. त्यामुळे आज सोनं ६५,८०० रुपये इतकं आहे. ८ ग्राम सोन्याचा भाव आज ५२,६४० रुपयांवर आहे. तर १ ग्राम सोन्याचा भाव ६,५८० रुपये आहे.

२४ कॅरेटचा भाव

२४ कॅरेट १ तोळा सोन्याचा भाव आज १ हजार रुपयांहून वाढला आहे. त्यामुळे १० ग्राम सोन्याचा भाव ७१,७७० रुपये आहे. तर १०० ग्राम सोन्याच्या किंमती ७,१७,७०० रुपये आहेत. ८ ग्रामचा भाव ५६,४१६ रुपये आणि १ ग्राम सोन्याची किंमत आज ७,१७७ रुपये आहे.

१८ कॅरेटचा भाव

१८ कॅरेट १०० ग्राम सोन्याचा भाव ५,३८,४०० रुपये. एक तोळ्याचा भाव ५३,८४० रुपये आणि ८ ग्राम सोन्याचा आजचा भाव ४३,०७२ रुपये आहे. तर १ ग्राम सोन्याचा भाव ५,३८४ रुपये इतका आहे.

विविध शहरांतील १ ग्राम सोन्याचा भाव किती?

मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याचा भाव ६,५६५ रुपये.

मुंबईमध्ये २४ कॅरेट सोन्याचा भाव ७,१६२ रुपये.

पुण्यात २२ कॅरेट सोन्याचा भाव ६,५६५ रुपये.

पुण्यात २४ कॅरेट सोन्याचा भाव ७,१६२ रुपये.

जळगावमध्ये २२ कॅरेट सोन्याचा भाव ६,५६५ रुपये.

जळगावमध्ये २४ कॅरेट सोन्याचा भाव ७,१६२ रुपये.

नागपूरमध्ये २२ कॅरेट सोन्याचा भाव ६,५६५ रुपये.

नागपूरमध्ये २४ कॅरेट सोन्याचा भाव ७,१६२ रुपये.

नाशिकमध्ये २२ कॅरेट सोन्याचा भाव ६,५६८ रुपये.

नाशिकमध्ये २४ कॅरेट सोन्याचा भाव ७,१६५ रुपये.

अमरावतीमध्ये २२ कॅरेट सोन्याचा भाव ६,५६५ रुपये.

अमरावतीमध्ये २४ कॅरेट सोन्याचा भाव ७,१६२ रुपये.

चांदीचा भाव १०० रुपयांनी वाढला

सोन्यासह चांदीच्या किंमती सुद्धा वाढल्या आहेत. त्यामुळे १ किलो चांदीचा भाव आज ८३,५०० रुपये आहे. तर महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये सुद्धा चांदीच्या किंमती अशाच आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chanakya Niti : या व्यक्तींच्या हातात कधीच टिकत नाही पैसा, वेळीच बदला सवयी नाहीतर...

Maharashtra News Live Update: श्री संत बाळूमामा देवस्थान ट्रस्टमधील घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई, ५ जणांना अटक

Jamun Seeds Benefits : जांभळाची बी आरोग्यासाठी फायदेशीर, शुगरपासून पचनाच्या त्रासावर करते मात

IIT मुंबई विद्यार्थी मृत्यू प्रकरण: साहिलचा क्लासरूममधील शेवटच्या २० मिनिटांचा CCTV फुटेज आला समोर

Thursday Horoscope : पैशांची बरसात अन् घरात आनंद! १२ राशींच्या व्यक्तींचा आजचा दिवस कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT