Gold Silver Rate Saam TV
बिझनेस

Gold Silver Rate : सलग दुसऱ्या दिवशी सोने-चांदीचे दर गडगडले; वाचा मुंबई आणि पुण्यातला भाव

Gold Silver Rate Today (20 July 2024) : सोने आणि चांदी खरेदी करणाऱ्या नागरिकांसाठी आजचा दिवस सुद्धा खास ठरणार आहे. कारण आज सकाळी ९ वाजता आलेल्या दरांनुसार सोने आणि चांदीचा भाव कमी झाला आहे.

Ruchika Jadhav

सोने-चांदीचे दर या वर्षाच्या शेवटपर्यंत किंवा नवीन वर्षाच्या सुरुवातीला 1 लाख रुपये प्रति तोळा होण्याची शक्यता आहे. काही अर्थतज्ञांनी या शक्यता वर्तवल्यात. त्यामुळे अनेक व्यक्तींनी आताच सोने खरेदीसाठी मोठी गर्दी केली आहे. सोने आणि चांदी खरेदी करणाऱ्या नागरिकांसाठी आजचा दिवस सुद्धा खास ठरणार आहे. कारण आज सकाळी ९ वाजता आलेल्या दरांनुसार सोने आणि चांदीचा भाव कमी झाला आहे.

22 कॅरेट सोन्याचा भाव

100 ग्राम सोन्याची किंमत आज 6,82,900 रुपये इतकी आहे. तर 10 ग्राम सोन्याची किंमत 68,290 रुपये इतकी किंमत आहे. 8 ग्राम सोन्याची किंमत 54,632 रुपये आहे. तसेत 1 ग्राम ग्राम सोन्याची किंमत 6,829 रुपये इतकी आहे.

24 कॅरेट सोन्याचा भाव

आज 24 कॅरेट 1 ग्राम सोन्याचा भाव 7,449 रुपये इतका आहे. 8 ग्राम सोन्याचा भाव 59,592 रुपये. 10 ग्राम सोन्याचा भाव 74,490 रुपये आणि 100 ग्राम सोन्याचा भाव 7,44,900 रुपये इतका भाव आहे.

18 कॅरेट सोन्याच्या किंमती

18 कॅरेट सोन्याचा भाव 100 ग्रामसाठी 5,58,700 रुपये. 10 ग्राम सोन्याचा भाव 55,870 रुपये. 8 ग्राम सोन्याचा भाव 44,696 रुपये. 1 ग्राम सोन्याचा भाव 5,587 रुपये इतका आहे.

विविध शहरांतील सोन्याच्या किंमती

मुंबईत सोन्याचा भाव

22 कॅरेट 6,814 रुपये

24 कॅरेट 7,434 रुपये

18 कॅरेट 5,575 रुपये

पुण्यात सोन्याचा भाव

22 कॅरेट 6,814 रुपये

24 कॅरेट 7,434 रुपये

18 कॅरेट 5,575 रुपये

कोलकत्तामध्ये सोन्याचा भाव

22 कॅरेट 6,814 रुपये

24 कॅरेट 7,434 रुपये

18 कॅरेट 5,575 रुपये

अहमदाबामध्ये सोन्याचा भाव

22 कॅरेट 6,819 रुपये

24 कॅरेट 7,439 रुपये

18 कॅरेट 5,579 रुपये

चांदीच्या किंमती

चांदीच्या किंमतीमध्ये देखील बदल झाला आहे. 1000 ग्राम चांदीचा भाव 100 रुपयांनी कमी झाला आहे. त्यामुळे आजचा भाव 93,150 रुपये इतका आहे.

मुंबई, पुणे, जयपूर, नवी दिल्ली,कोलकत्ता, मेरठ या ठिकाणी आज चांदीचा भाव 93,150 रुपये इतकाच आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gulab Kulfi Recipe : उन्हाळ्यात करा आईस्क्रीम पार्टी, घरीच झटपट बनवा थंडगार 'गुलाब कुल्फी'

BMC News Mumbai: भाजप नगरसेवकाचा मोठा निर्णय; ५ वर्षांचं मानधन, भत्ते महापौरनिधीला देणार, इतर नगरसेवकांची भूमिका काय?

Mangalsutra Designs: 4 ते 5 ग्रॅममध्ये सोन्याच्या मंगळसूत्राचे 5 लेटेस्ट डिझाईन्स, लूक दिसेल सुंदर आणि राजेशाही

Maharashtra Live News Update: मालवणीत ३७ किलो गांजा जप्त; ३ जणांना अटक

Pune Rain: विद्यार्थ्यांचे भविष्य पाण्यात गेलं! पावसात उत्तरपत्रिका भिजल्या, पुणे विद्यापीठाचे विद्यार्थी आक्रमक

SCROLL FOR NEXT