Gold Silver Rate (27th September) Saam Tv
बिझनेस

Gold Silver Rate (27th September): मोठ्या उसळीनंतर सोन्याचा भाव आपटला, तर चांदीच्या दरातही झाली घसरण, वाचा आजचे नवे दर

Today's 27th September Gold Silver Rate In Maharashtra : आज सोन्याच्या भावात किचिंत घसरण झाली आहे. पाहूया १० ग्रॅमसाठी किती पैसे मोजावे लागतील.

कोमल दामुद्रे

Gold Silver Rate In Maharashtra (27th September):

सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सोन्याच्या दरात सतत घसरण पाहायला मिळत आहे. मागच्या काही काळात सोन्याचे दर ६० हजार पार झाले होते. मे-जून महिन्यात सोन्याच्या दराने ग्राहकांना घाम फुटला होता. अशातच दर कोसळल्यामुळे खरेदीदारांना दिलासा मिळाला आहे.

आज सकाळच्या सत्रात सोन्या-चांदीचे दर घसरले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या किमतीत पुन्हा पडझड पाहायाला मिळाली. तसेच डॉलरच्या किमतीही घसरल्या आहे. त्यामुळे आज सोन्याच्या भावात किचिंत घसरण झाली आहे. पाहूया १० ग्रॅमसाठी किती पैसे मोजावे लागतील.

1. आजचा सोन्याच्या घसरलेला भाव

गुड रिटन्सच्या वेबसाइट्सनुसार काल सकाळच्या सत्रात १ ग्रॅम सोन्यासाठी ५,४९० रुपये तर २४ क‌ॅरेटनुसार १० ग्रॅमसाठी ५९,८८० रुपये मोजावे लागतील. आज १ ग्रॅम सोन्यासाठी ५,४६५ रुपये तर २४ क‌ॅरेटनुसार १० ग्रॅमसाठी ५९,६०० रुपये मोजावे लागणार आहेत. सोन्याच्या भावात २४ कॅरेटनुसार २५० रुपयांनी घसरण झाली आहे.

2. चांदीच्या दरात वाढ

गुड रिटन्सच्या वेबसाइट्सनुसार काल सकाळच्या १० ग्रॅम ७४८ रुपये मोजावे लागले होते. तर आज १० ग्रॅमसाठी ७४२ रुपये मोजावे लागतील. आज चांदीच्या भावात प्रति किलोने ६०० रुपयांनी घसरण झाली आहे.

3. 24 कॅरेटनुसार तुमच्या शहरातील 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या

गुड रिटन्सच्या वेबसाइट्नुसार  मुंबईमध्ये  (Mumbai) २४ कॅरेट सोन्याचा (Gold) किंमत 59,450 आहे.  पुण्यात (Pune) २४ कॅरेट सोन्याचा दर 59,450 रुपये असेल. तर नाशिकमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर 59,840 रुपये मोजावे लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: पेट्रोल 45 रूपये लिटर होणार? सरकार पेट्रोलचे दर कमी करणार? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

Maharashtra Live News Update : ए डुबे देख; संजय राऊतांची भाजप खासदार निशिकांत दुबेंवर टीका

Suspicious Boat : रायगड संशयित बोट प्रकरणात महत्त्वाचा खुलासा, पाकिस्तानवरुन वाहून आलेली संशयित वस्तू...

Kitchen Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार रात्री किचनमध्ये खरकटी भांडी का ठेवू नयेत?

Rasgulla Recipe: मऊसूत आणि टेस्टी रसगुल्ला घरच्या घरी बनवा फक्त ३० मिनिटांत

SCROLL FOR NEXT