Gold Silver Price Down Saam TV
बिझनेस

Gold Silver Price Down: सोन्यासह चांदीचा भाव गडगडला; आजच्या किंमती वाचल्या का?

Gold Price Down Today (27 September 2024) : सलग दुसऱ्या दिवशी आजही सोन्यासह चांदीच्या किंमतीमध्ये मोठी घसरण झाली आहे. दागिन्यांचा भाव कमी झाल्याने आज तुम्ही खरेदी करू शकता.

Ruchika Jadhav

Jewellery Rate Updates in Marathi: सोन्यासह चांदीचा भाव सतत कमी जास्त होत आहे. दररोज दागिन्यांच्या किंमती बदलत आहेत. गेल्या तीन ते चार दिवसांत भाव जास्त वाढले होते. मात्र आता कालपासून पुन्हा एकदा सोन्याचा भाव कमी होण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळेच आज २४, २२ आणि १८ कॅरेट सोन्याचा भाव काय आहे? तसेच विविध शहरांत आज किती रुपयांना सोनं विकलं जात आहे याची माहिती जाणून घेणार आहोत.

२२ कॅरेट सोन्याचा भाव किती?

१०० ग्रॅम सोन्याचा भाव आज १०० रुपयांनी कमी झाला असून ७,०७,४०० रुपये इतका आहे. १० ग्रॅम सोन्याची किंमत आज ७०,७४० रुपये इतका आहे. तर ८ ग्रॅम सोन्याची किंमत आज ५६,५९२ रुपये आहे. तसेच १ ग्रॅम सोन्याचा भाव ७,०७४ रुपये आहे.

२४ कॅरेट सोन्याचा आजचा भाव काय?

आज २४ कॅरेट १०० ग्रॅम सोन्याची किंमत ७,७१,६०० रुपये आहे. १० ग्रॅम सोन्याची किंमत ७७,१६० रुपये आहे. तसेच ८ ग्रॅम सोन्याची किंमत ६१,७२८ रुपये आहे. त्यासह १ ग्रॅम सोन्याचा भाव ७,७१६ रुपये आहे.

१८ कॅरेट सोन्याचा भाव

१८ कॅरेट १०० ग्रॅम सोन्याचा भाव आज ५,७८,८०० रुपये इतका आहे. त्यासह १ तोळा सोन्याचा भाव ५७,८८० रुपये आहे. तसेच ८ ग्रॅम सोन्याची किंमत ४६,३०४ रुपये आहे. त्यासह १ ग्रॅम सोन्याचा भाव ५,७८८ रुपयांवर पोहचला आहे.

विविध शहरांतील किंमती

मुंबईमध्ये

२२ कॅरेट १ ग्रॅमची किंमत ७,०५९ रुपये

२४ कॅरेट १ ग्रॅमचा भाव ७,७०१ रुपये

पुण्यात

२२ कॅरेट १ ग्रॅमची किंमत ७,०५९ रुपये

२४ कॅरेट १ ग्रॅमचा भाव ७,७०१ रुपये

नाशिकमध्ये

२२ कॅरेट १ ग्रॅमची किंमत ७,०५९ रुपये

२४ कॅरेट १ ग्रॅमचा भाव ७,७०१ रुपये

नागपूरमध्ये

२२ कॅरेट १ ग्रॅमची किंमत ७,०५९ रुपये

२४ कॅरेट १ ग्रॅमचा भाव ७,७०१ रुपये

जळगावात

२२ कॅरेट १ ग्रॅमची किंमत ७,०५९ रुपये

२४ कॅरेट १ ग्रॅमचा भाव ७,७०१ रुपये

कोलकत्ता

२२ कॅरेट १ ग्रॅमची किंमत ७,०५९ रुपये

२४ कॅरेट १ ग्रॅमचा भाव ७,७०१ रुपये

गुवाहाटी

२२ कॅरेट १ ग्रॅमची किंमत ७,०५९ रुपये

२४ कॅरेट १ ग्रॅमचा भाव ७,७०१ रुपये

चांदीचा भाव काय?

चांदीची किंमत १०० रुपयांनी कमी झाली आहे. चांदीचा भाव काल ९५,००० रुपये होता. ९४,९०० रुपये आहे. नवी दिल्लीपासून पुणे आणि मुंबईमध्ये सुद्धा चांदीच्या दागिन्यांचा भाव हाच आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'पप्पा मला अ‍ॅडमिशन घेऊन द्या ना'; पैशांअभावी वडिलांचा थांबण्याचा सल्ला; घरी कुणी नसताना लेकीनं आयुष्य संपवलं

Nashik News: नाशिकमध्ये धो धो! गोदामातेची पुरातच आरती, भक्तांची मांदियाळी|VIDEO

Skin Care Tips: पावसाळ्यात ग्लोइंग त्वचा हवीये, मग फॉलो करा 'या' सिंपल टिप्स

Shubman Gill : शुभमन गिलकडून झाली मोठी चूक! भारताच्या कॅप्टनचा 'तो' व्हिडीओ लीक, बीसीसीआयला फटका बसणार?

Maharashtra Live News Update : विठू नामाच्या जयघोषात धाकटी पंढरी दुमदुमली

SCROLL FOR NEXT