24 Carat Gold Silver Rate (5th December 2023) in Marathi Aajcha Sone Chandi Bhav in Maharashtra - Saam Tv
बिझनेस

Gold Silver Rate (5 December 2023): आनंदाची बातमी! सोन्याचा भाव गडगडला, चांदीही झाली स्वस्त; जाणून घ्या आजचा दर

Today's (5 December 2023) Gold Silver Rate In Maharashtra: लग्नसराईच्या काळात सोन्याचे भाव वाढल्याने ग्राहकांना टेन्शन आले होते. सोन्याच्या भावाने ६४ हजारांचा टप्पा ओलांडला होता. अशातच आज ग्राहकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. २४ कॅरेटनुसार आज सोन्याच्या भावात हजार रुपयांनी घसरण झालेली पाहायला मिळाली.

कोमल दामुद्रे

Gold Silver Rate In Maharashtra (5th December 2023):

सोन्याच्या भावाने काल सोमवारी आजवरची उच्चांकी पातळी गाठली. नोव्हेंबर महिन्यात सोन्या-चांदीच्या भावात वाढ झालेली पाहायाला मिळाली. या वाढीत तेजीचे सत्र डिसेंबर महिन्यातही पाहायला मिळाली.

लग्नसराईच्या काळात सोन्याचे भाव वाढल्याने ग्राहकांना टेन्शन आले होते. सोन्याच्या भावाने ६४ हजारांचा टप्पा ओलांडला होता. अशातच आज ग्राहकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. २४ कॅरेटनुसार आज सोन्याच्या भावात हजार रुपयांनी घसरण झालेली पाहायला मिळाली.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सणासुदीच्या काळात सोन्याच्या भावात पतझड पाहायला मिळाली. दिवाळीच्या काळात सोन्याचे दर नरमले होते. तर लग्नसराईच्या काळात सोन्याच्या दागिन्यांना विशेष मागणी असते. या वर्षी सोन्याच्या दराने विक्रमी वाटचाल केली आहे. परंतु, आज सोन्यासह चांदीच्या भावात नरमाई पाहायला मिळाली.

गुड रिटर्न्सच्या वेबसाइटसनुसार आज सकाळच्या सत्रात २२ कॅरेटनुसार १ ग्रॅम सोन्यासाठी ५,८०० रुपये मोजावे लागणार आहे. तसेच २४ कॅरेटनुसार १० ग्रॅमसाठी ६३,२६० रुपये मोजावे लागतील. तसेच चांदीच्या किमतीही (Price)घसरल्या आहेत. आज प्रतिकिलो चांदीसाठी (Silver) ७८,५०० रुपये मोजावे लागतील. (Gold Silver Price Today In Marathi)

1. २४ कॅरेटनुसार प्रमुख शहरातील आजचा भाव किती? (Gold Rate)

  • मुंबई (Mumbai)- ६३,११० रुपये

  • पुणे - ६३,११० रुपये

  • नागपूर - ६३,११० रुपये

  • नाशिक - ६३,१४० रुपये

  • ठाणे - ६३,११० रुपये

  • अमरावती - ६३,११० रुपये

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates : कोल्हापुरात आतापर्यंत २० कोटींचा मुद्देमाल जप्त, 24 हजार संशयितांवर कारवाई

Maharashtra Election : नागपुरात घबाड सापडले, पोलिसांनी तब्बल दीड कोटी जप्त केले

Mhada Lottery: सर्वसामान्यांना दिलासा! म्हाडाच्या ६२९४ घरांच्या अर्जासाठी मुदतवाढ; १० डिसेंबरपर्यंत करु शकता अर्ज

Viral Video: बापरे! ब्रेक फेल झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटले अन् स्कूल व्हॅन उलटली; धडकी भरवणारा सीसीटीव्ही व्हायरल

Singham Again Vs Bhool Bhulaiyaa 3: 'रूह बाबा'नं केलं 'सिंघम'ला धोबीपछाड, 13व्या दिवशी किती कमाई?

SCROLL FOR NEXT