Gold- Silver Today Rate  Saam TV
बिझनेस

Gold- Silver Today Rate: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने चांदीच्या दरात मोठी घसरण; तुमच्या शहरातील भाव काय?

Gold Silver Price Down: सोने-चांदीचा भाव आजही घसरला आहे. त्यामुळे तुमच्या शहरातील आजचा भाव काय आहे याची माहिती या बातमीतून जाणून घेणार आहोत.

Ruchika Jadhav

Gold Prices & Jewellery Updates: राज्यात सर्वत्र गणेशोत्सव सरू आहे. सणासुदीच्या या काळात सोने आणि चांदीचे दर कोसळलेले दिसतायत. आजही सोन्यासह चांदीचा भाव खाली कोसळला आहे. त्यामुळे राज्यातील विविध शहरांत आज काय भाव आहे? याचीच माहिती या बातमीतून जाणून घेणार आहोत.

१८ कॅरेट सोन्याचा भाव किती?

आज १०० ग्रॅम १८ कॅरेट सोन्याचा भाव ५,४७,७०० रुपये आहे. एक तोळा सोन्याचा भाव ५४,७७० रुपये आहे. तर ८ कॅरेट सोन्याचा भाव ४३,८१६ रुपये आहे. १ ग्रॅम सोन्याचा भाव आज ५,४७७ रुपये आहे.

२४ कॅरेट सोन्याचा भाव किती?

२४ कॅरेट १०० ग्रॅम सोन्याची किंमत आज ७,३०,१०० रुपयांवर आहे. एक तोळा सोन्याचा भाव ७३,०१० रुपये इतका आहे. ८ ग्रॅम सोन्याचा भाव ५८,४०८ रुपयांवर आहे. तर १ ग्रॅम सोन्याची किंमत आज ७,३०१ रुपये आहे.

२२ कॅरेट सोन्याचा भाव किती?

आज २२ कॅरेट १०० ग्रॅम सोन्याचा भाव ६,६९,४०० रुपये आहे. एक तोळा सोन्याचा भाव ६६,९४० रुपये आहे. ८ ग्रॅम सोन्याचा भाव आज ५३,५५२ रुपयांवर पोहचलाय. १ ग्रॅम सोन्याची किंमत आज ६,६९४ रुपये इतका आहे.

विविध शहरांतील सोन्याचा भाव किती?

मुंबईत

२२ कॅरेट - ६,६७९

२४ कॅरेट - ७,२८६

पुण्यात

२२ कॅरेट - ६,६७९

२४ कॅरेट - ७,२८६

जळगावात

२२ कॅरेट - ६,६७९

२४ कॅरेट - ७,२८६

नागपूरमध्ये

२२ कॅरेट - ६,६७९

२४ कॅरेट - ७,२८६

नाशिकमध्ये

२२ कॅरेट - ६,६७९

२४ कॅरेट - ७,२८६

अमरावतीत

२२ कॅरेट - ६,६७९

२४ कॅरेट - ७,२८६

चांदीचा भाव काय?

चांदीचा भाव देखील आज कमी झाला आहे. १०० रुपयांनी एक किलो चांदी स्वस्त झालीये. त्यामुळे आज ८४,४०० रुपये प्रति किलो चांदीचा भाव आहे. तसेच राज्यातील विविध शहरांमध्ये देखील चांदी याच भावाने विकली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : धक्क्कादायक! बहिणीसोबत तरुणाचे अनैतिक संबंध असल्याचा संशय, अपहरण केलं अन्...

Blood sugar control: डायबिटीजमध्ये 3 छोट्या चुका पडू शकतात महागात; ब्लड शुगर वाढू नये यासाठी 'या' गोष्टी लक्षात ठेवा

Maharashtra News Live Update: धरण भरलं, पण जळगाव तहानलेलंच! हतनूरचं लाखो लिटर पाणी समुद्रात

DA Hike: सरकारी कर्मचारी अन् पेन्शनधारकांची लॉटरी! महागाई भत्त्यात मोठी वाढ; पाहा किती वाढणार पगार?

Moving car safety: धावत्या गाडीत सीट बदलणं का धोकादायक? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT