(4th April 2024) Gold Silver Price In Maharashtra Saam tv
बिझनेस

Today's Gold Silver Rate : सोन्याचा भाव ६०० रुपयांनी वधारला, चांदीच्या भावातही १००० रुपयांनी वाढ; जाणून घ्या आजचे दर

(4th April 2024) Gold Silver Price In Maharashtra: मार्च महिन्यात सोन्याचे भाव वाढले तर महिन्याच्या अखेरीस सोन्याच्या दरवाढीचे सत्र सुरुच होते. अशातच एप्रिल महिन्यात सलग चार दिवसांपासून भावात वाढ होताना दिसून येत आहे.

कोमल दामुद्रे

24k Gold Silver Rate In Maharashtra:

भारतात गुंतवणुकीसाठी सोन्याचा पर्याय हा सगळ्यात चांगला मानला जातो. सध्या लग्नसराईचा काळ सुरु असून सोन्याच्या भावात वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. सणासुदीचा काळ आणि लग्नसराई या काळात धातूला अधिक मागणी असते.

नवीन वर्षाच्या पहिले दोन महिने सोन्याच्या भावात पतझड पाहायला मिळाली. मार्च महिन्यात सोन्याचे भाव वाढले तर महिन्याच्या अखेरीस सोन्याच्या दरवाढीचे सत्र सुरुच होते. अशातच एप्रिल महिन्यात सलग चार दिवसांपासून भावात वाढ होताना दिसून येत आहे.

सोन्याच्या भावाने आतापर्यंत सगळ्यात मोठा उच्चांक गाठला,तर चांदीनेही नवीन विक्रमी पातळी गाठली. गुढीपाडव्याआधीच सोन्याचा भाव ७२ हजारांवर पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जाणून घेऊया मुंबई-पुण्यातील आजचे दर

गुड रिटर्न्सच्या वेबसाइटनुसार आज सकाळच्या सत्रात २२ कॅरेटनुसार १ ग्रॅम सोन्यासाठी ६,४७५ रुपये तर २४ कॅरेटनुसार १० ग्रॅमसाठी ७०,६२० रुपये (Price) मोजावे लागणार आहे. आज सोन्याच्या (Gold) भावात ६०० रुपयांनी वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. तसेच आज प्रतिकिलो चांदीसाठी (Silver) ८२,००० रुपये मोजावे लागतील. तर चांदीच्या भावात १००० रुपयांनी वाढ झाली आहे.

2. २४ कॅरेटनुसार प्रमुख शहरातील आजचा भाव किती? (24k Gold Rate Today)

  • मुंबई- ७०,४७० रुपये

  • पुणे - ७०,४७० रुपये

  • नागपूर - ७०,४७० रुपये

  • नाशिक - ७०,५०० रुपये

  • ठाणे - ७०,४७० रुपये

  • अमरावती - ७०,४७० रुपये

(4 एप्रिल 2024)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nagpur : निर्माल्य टाकण्यासाठी पुलावर थांबले; पतीने सोबत सेल्फी काढताच पत्नीची नदीत उडी, महिलेचा मृत्यू

Nashik : गोदावरीला पूर; जायकवाडी धरण ५२ टक्के भरलं | VIDEO

Mrunal Thakur Photos : जादू तेरी नजर; मृणालचं सौंदर्य पाहून काळजाचा ठोका चुकेल

Maharashtra Live News Update : संतोष देशमुख हत्या प्रकरणाला सुरूवात, उज्वल निकम न्यायालयात दाखल

Heart attack symptoms women: महिलांमध्ये दिसणारी हार्ट अटॅकची लक्षणं पुरुषांपेक्षा का वेगळी असतात? पाहा महिलांच्या शरीरात कोणते बदल होतात

SCROLL FOR NEXT