Peacock Design Mangalsutra: साडी किंवा ड्रेसवर दिसाल उठून; ट्राय करा या ७ ट्रेंडी लेटेस्ट पिकोक मंगळसूत्र डिझाईन्स

Shruti Vilas Kadam

पारंपरिक मोर डिझाईन

मोराच्या सुंदर आकृतीसह तयार केलेले पारंपरिक मंगळसूत्र हे मराठमोळ्या दागिन्यांमध्ये खास मानले जाते. हे डिझाईन सण-समारंभासाठी उत्तम ठरते.

Peacock Design Mangalsutra | Saam tv

गोल्ड मोर मंगळसूत्र

पूर्ण सोन्यात घडवलेला मोर डिझाईन मंगळसूत्र राजेशाही लूक देतो. पारंपरिक साडीवर हा डिझाईन फारच उठून दिसतो.

Peacock Design Mangalsutra | Saam Tv

डायमंड टच मोर डिझाईन

मोराच्या पिसांवर हिरे किंवा स्टोन वर्क असलेले मंगळसूत्र आधुनिक आणि एलिगंट लूकसाठी लोकप्रिय आहे.

Peacock Design Mangalsutra | Saam Tv

मिनिमल मोर पेंडंट

लहान आणि साधा मोर पेंडंट असलेले मंगळसूत्र दैनंदिन वापरासाठी योग्य ठरते. हलका आणि आरामदायक डिझाईन हा याचा खास गुण आहे.

Peacock Design Mangalsutra | Saam Tv

कलर स्टोन मोर डिझाईन

हिरव्या, निळ्या किंवा लाल रंगाच्या स्टोन्ससह मोर डिझाईन मंगळसूत्र अधिक आकर्षक आणि वेगळा लूक देते.

Peacock Design Mangalsutra | Saam Tv

मराठमोळा मोर मंगळसूत्र

मराठी संस्कृतीला साजेसा मोर डिझाईन आणि काळ्या मण्यांची साखळी असलेले मंगळसूत्र नववधूंसाठी विशेष आवडते.

Peacock Design Mangalsutra | Saam Tv

आधुनिक फ्यूजन मोर डिझाईन

पारंपरिक आणि मॉडर्न स्टाईलचा मिलाफ असलेले फ्यूजन मोर मंगळसूत्र तरुण महिलांमध्ये ट्रेंडमध्ये आहे.

Peacock Design Mangalsutra | Saam Tv

Girls Tops Style: जिन्सवर ट्राय करा हे 7 ट्रेंडी लेटेस्ट टॉप्स; ऑफिस किंवा कॉलेजसाठी मिळेल अट्रॅक्टिव्ह लूक

Girls Tops Style | Saam Tv
येथे क्लिक करा