gold silver rate price today saam tv
बिझनेस

Gold Price Today : बजेटच्या दिवशी सोन्याला झळाळी, सलग चौथ्या दिवशी महागलं सोनं, पाहा आजचा भाव

Gold Price Hike on Budget Day: आज ११ वाजता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन अर्थसंकल्प सादर करणार आहेत. मात्र त्यापूर्वी आज देखील सोन्याच्या किमतीत वाढ झाली आहे. सोन्याचा आजचा भाव काय आहे ते पाहूयात.

Surabhi Jayashree Jagdish

काल म्हणजेच शुक्रवारी सोन्याचा भाव गगनाला भिडला होता. काल सोनं खरेदी करणाऱ्यांना मोठा फटका बसला होता. गेल्या आठवड्यापासून सोन्याच्या किमतीत वाढ होताना दिसतो. आज ११ वाजता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन अर्थसंकल्प सादर करणार आहेत. मात्र त्यापूर्वी आज देखील सोन्याच्या किमतीत वाढ झाली आहे. सोन्याचा आजचा भाव काय आहे ते पाहूयात.

Goodreturns वेबसाईटनुसार, गुरुवारी म्हणजेच आज ३० जानेवारी रोजी सोन्याचे दर वाढले आहेत. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 10 रूपये प्रति १० ग्रॅम इतकी वाढ झाली आहे. तर १०० ग्रॅम सोन्याची किंमत 8,44,900 रूपये इतकी आहे.

२२ कॅरेट सोन्याचा भाव काय?

  • २२ कॅरेट १ ग्रॅम सोनं आज 7,746 रुपयांना विकलं जात आहे.

  • २२ कॅरेट ८ ग्रॅम सोनं आज 61,968 रुपयांवर आहे.

  • १० ग्रॅम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव आज 77,460 रुपये इतका आहे.

  • तर १०० ग्रॅम सोन्याचा भाव आज 7,74,600 रुपये इतका आहे

२४ कॅरेट सोन्याचा भाव किती?

  • २४ कॅरेट १०० ग्रॅम सोनं 8,44,900 रुपये किंमतीने विकलं जातंय.

  • १० ग्रॅम सोन्याचा भाव आज 84,490 रुपये इतका आहे.

  • ८ ग्रॅम सोन्याचा भाव आज 67,592 रुपये इतका आहे.

  • १ ग्रॅम सोनं 8,449 रुपयांनी विकलं जात आहे.

विविध शहरांमध्ये कसा आहे आज सोन्याचा भाव

मुंबई

22 कॅरेट सोनं - 7,731 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,434 रुपये

पुणे

22 कॅरेट सोनं - 7,731 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,434 रुपये

जळगाव

22 कॅरेट सोनं - 7,731 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,434 रुपये

नागपूर

22 कॅरेट सोनं - 7,731 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,434 रुपये

अमरावती

22 कॅरेट सोनं - 7,731 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,434 रुपये

सोलापूर

22 कॅरेट सोनं - 7,731 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,434 रुपये

छत्रपती संभाजी नगर

22 कॅरेट सोनं - 7,731 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,434 रुपये

कोल्हापूर

22 कॅरेट सोनं - 7,731 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,434 रुपये

वसई-विरार

22 कॅरेट सोनं - 7,734 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,437 रुपये

नाशिक

22 कॅरेट सोनं - 7,734 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,437 रुपये

भिवंडी

22 कॅरेट सोनं - 7,734 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,437 रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नवापूर उड्डाणपुलावर भीषण अपघात दोघांचा मृत्यू

jalna Crime : लाडक्या बहिणीची बदनामी केली, भावाला राग अनावर, १९ वर्षाच्या तरूणाची केली हत्या

HSRP Update : महत्त्वाची बातमी! HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ; नियम मोडल्यास दंड

Ladki Bahin Yojana : ₹४५०० की ३००० रूपये, लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर पैसे जमा, लगेच करा चेक

Petrol-Diesel Prices : गॅस सिलिंडरनंतर आता पेट्रोल-डिझेल महागले; तुमच्या शहरातील दर काय?

SCROLL FOR NEXT