Gold Price Today meta ai
बिझनेस

Gold Price Today: खुशखबर! सोन्याच्या दरात मोठी घसरण; वाचा 24K, 22K आणि 18K चे ताजे दर

Gold Price Falls Today: सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. ऐन सणासुदीच्या काळात सोन्याच्या किंमती कमी झालेल्या आहेत. मात्र चांदीच्या दरात अद्याप कोणताही बदल झालेला नाही.

Sakshi Sunil Jadhav

ऑगस्ट महिन्यापासून सणावारांना सुरुवात झाली आहे. सणासुदीच्या काळात आता सोनं-चांदी खरेदी करणं कठीण झालं आहे. मागच्या आठवड्यात सोन्याच्या किंमतीत मोठी वाढ झालेली पाहायला मिळाली. आज दिनांक १४ ऑगस्ट रोजी सोन्यात घसरण झालेली पाहायला मिळाली आहे. २४ कॅरेट १ तोळा (24K Gold Rate) सोन्याच्या किंमतीमध्ये ७१० रुपयांनी घसरण झाली असून चांदीच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही.

Gold Price Today

Gold Price TodayGoodreturns नुसार आज २४ कॅरेट १ तोळं सोन्याच्या किंमतीत ७१० रुपयांनी घसरण झाली, २२ कॅरेट १ तोळं सोन्याच्या किंमतीत ६५० तर १८ कॅरेट सोन्याच्या किंमतीत ५३० रुपयांनी घसरण झालेली पाहायला मिळत आहे. तर चांदीचा आजचा प्रति ग्रॅमचा भाव २५५ रुपये आहे. तर १ किलो चांदीची किंमत २,५५,००० इतकी आहे. पुढे आपण मुंबई-पुण्यासह विविध शहरांचे दर जाणून घेणार आहोत.

मुंबईतील २४ कॅरेट सोन्याचा भाव (24k Gold Rate in Mumbai)

१ ग्रॅम - १५,२८९

८ ग्रॅम - १,२२,३१२

१० ग्रॅम - १,५२,८९०

मुंबईतील २२ कॅरेट सोन्याचा भाव (22k Gold Rate in Mumbai)

१ ग्रॅम - १४,०१५

८ ग्रॅम - १,१२,१२०

१० ग्रॅम - १,४०,१५०

मुंबईतील १८ कॅरेट सोन्याचा भाव (18k Gold Rate in Mumbai)

१ ग्रॅम - ११,४६७

८ ग्रॅम - ९१,७३६

१० ग्रॅम - १,१४,६७०

पुण्याचा आजचा सोन्याचा भाव (Gold Rate in Pune)

२४ कॅरेट प्रति ग्रॅम - १५,२८९

२२ कॅरेट प्रति ग्रॅम - १४,०१५

१८ कॅरेट प्रति ग्रॅम - ११,४६७

दिल्लीचा आजचा सोन्याचा भाव (Gold Rate in Delhi)

२४ कॅरेट प्रति ग्रॅम - १५,३०४

२२ कॅरेट प्रति ग्रॅम - १४,०३०

१८ कॅरेट प्रति ग्रॅम - ११,४८२

नाशिकमधील आजचा सोन्याचा भाव (Gold Rate in Nashik)

२४ कॅरेट प्रति ग्रॅम - १५,२९२

२२ कॅरेट प्रति ग्रॅम - १४,०१८

१८ कॅरेट प्रति ग्रॅम - ११,४७०

ठाण्याचा आजचा सोन्याचा भाव (Gold Rate in Thane)

२४ कॅरेट प्रति ग्रॅम - १५,२८९

२२ कॅरेट प्रति ग्रॅम - १४,०१५

१८ कॅरेट प्रति ग्रॅम - ११,४६७

कोलकाताचा आजचा सोन्याचा भाव (Gold Rate in Kolkata)

२४ कॅरेट प्रति ग्रॅम - १५,२८९

२२ कॅरेट प्रति ग्रॅम - १४,०१५

१८ कॅरेट प्रति ग्रॅम - ११,४६७

चेन्नईतील आजचा सोन्याचा भाव (Gold Rate in Chennai)

२४ कॅरेट प्रति ग्रॅम - १५,३१७

२२ कॅरेट प्रति ग्रॅम - १४,०४०

१८ कॅरेट प्रति ग्रॅम - ११,८२०

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BEST Salary Hike: खुशखबर! बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पगारात घसघशीत वाढ; सातव्या वेतन आयोगाबाबत सरकारचा मोठा निर्णय

Mobile Ban: राज्यातील प्रमुख मंदिरात मोबाईल वापरण्यास बंदी; विजय सरकारनं का घेतला निर्णय?

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे यांचे उपोषणस्थळ आणि परिसरात श्वान पथककडून पाहणी

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस मोदींच्या मंत्रिमंडळात सामील होणार का? भाजपच्या बड्या मंत्र्याचं मोठं वक्तव्य

Pakistan : पाकिस्तानी लष्करावर भीषण हल्ला; बलुचिस्तानमध्ये २५ जवान ठार, गाड्या पेटवल्या अन्...

SCROLL FOR NEXT