gold rate today in Maharashtra : मागील आठवड्यात सोन्याच्या किमतीत १२ हजारांपेक्षा जास्त घसरण नोंदवण्यात आली होती; पण या आठवड्यात सोमवारपासूनच सोन्याच्या दरात वाढ नोंदवण्यात आली होती. मागील ४ ते ५ दिवसांत सोन्याच्या किमतीत प्रतितोळा ३ ते ४ हजार रुपयांची वाढ नोंदवण्यात आली होती. मात्र, आठवड्याच्या शेवटी ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. आज सराफा बाजार उघडताच सोन्याच्या दरात घसरण झाली आहे.
आज सराफा बाजार उघडताच सोने आणि चांदीच्या किमतीत घसरण नोंदवण्यात आली. २४ कॅरेट सोन्याच्या किमतीमध्ये प्रतितोळा ५४० रुपयांची घसरण नोंदवण्यात आली आहे, तर २२ कॅरेट सोने तब्बल ५०० रुपयांनी प्रतितोळा स्वस्त झाले आहे. १८ कॅरेट सोन्याच्या दरातही घसरण नोंदवण्यात आली. Goodreturns च्या दरानुसार, २४ कॅरेट सोन्याचा दर प्रतितोळा १ लाख २८ हजार १० रुपयांवर पोहोचला आहे, तर २२ कॅरेट सोन्याची किंमत १ लाख १७ हजार ३५० रुपये इतकी झाली आहे. १८ कॅरेट सोने ९६ हजार ४० रुपये प्रतितोळ्यावर आले आहे.
२४ कॅरेट सोन्याची किंमत प्रतिग्रॅम १२ हजार ८०१ रुपये इतकी झाली आहे, तर २२ कॅरेट सोन्याची किंमत ११ हजार ७३५ रुपये झाली आहे. १८ कॅरेट सोन्याची किंमत प्रतिग्रॅम ९ हजार ६०४ रुपये इतकी झाली आहे. दिवाळीनंतर सोन्याच्या दरात अचानक वाढ झाल्यानंतर ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण होते; पण आता लग्नसराई सुरू होताच सोने स्वस्त झाले आहे, त्यामुळे खरेदीदारांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. मुंबई, पुण्यापासून जळगाव, नागपूर, कोल्हापूर, दिल्ली, चेन्नईमध्ये सोन्याच्या दरात घसरण नोंदवण्यात आली आहे. महाराष्ट्रातील कोणत्या शहरात सोन्याची काय किंमत आहे, हे जाणून घेऊयात.
तुमच्या शहरातील सोन्याचे दर काय?
मुंबई :
२४ कॅरेट सोने: १२,७८६ रुपये प्रति ग्रॅम (प्रतितोळा १,२७,८६० रुपये)
२२ कॅरेट सोने: ११,७२० रुपये प्रति ग्रॅम (प्रतितोळा १,१७,२०० रुपये)
१८ कॅरेट सोने: ९,५८९ रुपये प्रति ग्रॅम (प्रतितोळा ९५,८९० रुपये)
पुणे

जळगाव :

नाशिक:
२४ कॅरेट सोने: १२,७८९ रुपये प्रति ग्रॅम (प्रतितोळा १,२७,८९० रुपये)
२२ कॅरेट सोने: ११,७२३ रुपये प्रति ग्रॅम (प्रतितोळा १,१७,२३० रुपये)
१८ कॅरेट सोने: ९,५९२ रुपये प्रति ग्रॅम (प्रतितोळा ९५,९२० रुपये)
नागपूर :

वसई-विरार :

भिवंडी :

लातूर :

छत्रपती संभाजीनगर :
२४ कॅरेट सोने: १२,७८६ रुपये प्रति ग्रॅम (प्रतितोळा १,२७,८६० रुपये)
२२ कॅरेट सोने: ११,७२० रुपये प्रति ग्रॅम (प्रतितोळा १,१७,२०० रुपये)
१८ कॅरेट सोने: ९,५८९ रुपये प्रति ग्रॅम (प्रतितोळा ९५,८९० रुपये)
सोलापूर :

कोल्हापूर :

सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.