GOLD PRICE TODAY: 24K GOLD HIKE BY ₹1,100 WHILE SILVER FALLS BY ₹10,000, CHECK LATEST RATES google
बिझनेस

Gold Rate Today : ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! सोन्याच्या दरात मोठा बदल; चांदी १०,००० रुपयांनी घसरली; वाचा आजचे ताजे दर

Gold Silver Rate Today : आज सराफा बाजारात सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली असून २४ कॅरेट सोनं १,१०० रुपयांनी महाग झाले आहे. तर चांदी १०,००० रुपयांनी घसरली आहे. आजचे ताजे सोने-चांदीचे दर जाणून घ्या.

Alisha Khedekar

सोने चांदी खरेदीदारांसाठी महत्त्वाची बातमी! आज ९ जुलै रोजी सराफा बाजार उघडताच सोन्याचे दर वधारलेले तर चांदीचे दर घसरलेले पाहायला मिळाले. आज १० तोळं सोन्याचा भाव २४ कॅरेटप्रमाणे १ हजार १०० रुपयांनी महाग झालं असून चांदी १००० ग्रॅम मागे १०००० रुपयांनी स्वस्त झाली आहे. सोन्याचे आजचे ताजे दर १ तोळं २४ कॅरेटप्रमाणे १,४३,२४० रुपये इतकं आहे. दरम्यान १०० ग्रॅम चांदीचे दर २३,५०० इतके आहेत. जाणून घ्या तुमच्या भागातील सोने चांदीचे दर.

२४ कॅरेट सोन्याचे दर (24k Gold Rate Today)

  • १ ग्रॅम: आजचे दर १४,३२४

  • ८ ग्रॅम: आजचे दर १,१४,५९२

  • १० ग्रॅम: आजचे दर १,४३,२४०

  • १०० ग्रॅम: आजचे दर १४,३२,४००

२२ कॅरेट सोन्याचे दर (22k Gold Rate Today)

  • १ ग्रॅम: आजचे दर १३,१३०

  • ८ ग्रॅम: आजचे दर १,०५,०४०

  • १० ग्रॅम: आजचे दर १,३१,३००

  • १०० ग्रॅम: आजचे दर १३,१३,०००

१८ कॅरेट सोन्याचे दर (18k Gold Rate Today)

  • १ ग्रॅम: आजचे दर १०,७४३

  • ८ ग्रॅम: आजचे दर ८५,९४४

  • १० ग्रॅम: आजचे दर १,०७,४३०

  • १०० ग्रॅम: आजचे दर १०,७४,३००

मुंबई, पुणे आणि दिल्लीत कसे आहेत दर?

मुंबई पुण्यात सोन्याचे दर सारखेच असल्याचे पाहायला मिळत आहेत. गुड रिटनर्स नुसार, मुंबई पुण्यात २४k सोन्याचे दर १४,३२४, २२k सोन्याचे दर १३,१३० इतके आहेत तर, १८k सोन्याचे दर १०,७४३ इतके आहेत. मुंबई पुण्यापेक्षा दिल्लीत सोन्याचे दर तुलनेने जास्त आहेत. दिल्लीत २४k सोन्याचे दर १४,३३९, २२k सोन्याचे दर १३,१४५ इतके आहेत तर, १८k सोन्याचे दर १०,७५८ इतके आहेत.

चांदीचे दर किती? ( Silver Rate Today)

आज सराफा बाजार उघडताच सोन्याचे दर वधारलेले असले तरी चांदीच्या दरात मोठा बदल पाहायला मिळत आहे. १००० ग्रॅम चांदी १०००० रुपयांनी स्वस्त झाली असून तज्ज्ञांच्या अहवालानुसार, पुढील काही दिवसांत चांदीचे दर घसरण्याची शक्यता आहे. जाणून घेऊयात आजचे ताजे दर.

  • १ ग्रॅम चांदीचे दर २३५

  • ८ ग्रॅम चांदीचे दर १८८०

  • १० ग्रॅम चांदीचे दर २३५०

  • १०० ग्रॅम चांदीचे दर २३,५००

  • १००० ग्रॅम चांदीचे दर २,३५,०००

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Excess oil in curry: भाजीमध्ये तेल जास्त झालंय? या सोप्या ट्रिक्सने कमी करा

Maharashtra News Live Update: यवतमाळ जिल्ह्यात दोन लाख 62 हजार मतदारांचा शोध लागेना

Emraan Hashmi : इमरान हाश्मीला डबल लॉटरी! 'आवारापन २' चित्रपट १०० कोटींच्या उंबरठ्यावर अन् 'जन्नत ३' येणार? निर्मात्यांनी दिली हिंट

Gadchiroli Fort : भक्कम तटबंदी अन् विशाल जलाशय, गडचिरोलीच्या घनदाट जंगलात लपलाय 'हा' ऐतिहासिक किल्ला

Accident : मध्यरात्री हायवेवर डंपर-पिकअपची जोरदार धडक, ८ जणांचा जागीच मृत्यू, ३२ गंभीर

SCROLL FOR NEXT